मराठा-वंजारा सोशलमीडिया वाद | bhagwat taware यांनी उडी घेतली आहे | marathi maharashtra report

मराठा-वंजारा सोशलमीडिया वाद | bhagwat taware यांनी उडी घेतली आहे | marathi maharashtra report

MARATHI MAHARASHTRA NEWS

1 месяц назад

7,120 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@user-yamatittulagadal
@user-yamatittulagadal - 16.05.2024 21:30

मनोजदादाला थांबवा सामाजिक समरसता संपवली याने बीड जिल्हा राजकारणाची दिशा चुकवली. आरक्षणाचा विषय राजकारणात घुसवला गेला.दोन्ही जाती धर्मा साठी लढनाऱ्या आज दिशा चुकली.

Ответить
@sunilgite285
@sunilgite285 - 16.05.2024 21:34

Tawre sir he Election madhe sangne garjeche hote ....media jast karanibhoot aahe yala

Ответить
@sunilgite285
@sunilgite285 - 16.05.2024 21:37

Tawre sir tumche vishleshan changle aste pan ya gosti chi suruvat kuni keli te pan bagha ...pan aata zale te zale mhanun saglyanai shant vhawe...Election madhe smaajik aandolan karnaryani kadhich nahi padle pahije ...mi vanjari aahe mi maratha aahe he thamble pahije

Ответить
@sunilgite285
@sunilgite285 - 16.05.2024 21:40

Tawre sir kharch swtchya mnala prashan vichara aani sanga ki he ka zale ..samanya mansla kahi ghene dene nhavte ..pan aata ekopyane kaam karne khup garjeche aste ...yuvak bharakat chalal aahe saheb ...tyana changlya lokani samjun sangne khup garjeche aahe ...

Ответить
@shardalangote4330
@shardalangote4330 - 16.05.2024 21:48

साहेब खूप छान विश्लेषण केले पण याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही कारण येथे आपल्या पासून एक समाज दुरावलेले पाहून दुसऱ्या समाजाला आपलं म्हणायचं आणि त्याची दुरावलेल्या समाजात पद्धतशीर लावून द्यायची म्हणजे कोंबडा कोंबडी ला दाणे टाकून तमाशा बघायचा हे राजकारण्यांना चांगलं जमत एक समाज आपल्या न्याय हक्का साठी सरकारशी भांडत असताना त्यांच्या मागण्या योग्य आहे किंवा नाही हे न पाहता त्याची दुसऱ्या समाजाला विरोधात उभे करायचं पुन्हा वरून त्याच समाजाला दोष देणं हे राज्य कर्त्याना न शोभणार्या गोष्टी आहेत

Ответить
@Rajpatil44489
@Rajpatil44489 - 16.05.2024 22:14

पहिल्यांदा कोनी तरी मराठा माणूस maturely बोलत आहे

Ответить
@vyankatesha
@vyankatesha - 16.05.2024 22:16

बंद करा हे फालतूपणा... बीड चे महत्वाचे प्रश्न बघा... हे प्रकल्प उद्योगधंदे नंतर करू अगोदर सर्वात मोठी समस्या जमिनीची धूप आहे.. वृक्षसंवर्धन, watershed चा विकास हे बघा. लोकच नालायक तर मुद्दे तसलेच घेणार.

Ответить
@rammunde8441
@rammunde8441 - 16.05.2024 22:21

Jarange ने तूम्ही किती, तुम्हाला पुन्हा उभा होऊ देणारं नाही... मुंडे नी कूठे यांचा विरोध केला आहे... पण हा समाज घेऊन विरोध घेऊन येत आहे

Ответить
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 - 16.05.2024 22:34

अरे हा पत्रकार धनजंय मुंडे सोबत फिरत होता 😂😂

Ответить
@bhagvatdhayare4448
@bhagvatdhayare4448 - 16.05.2024 22:40

असे पत्रकार पाहिजे यांनी सर्वसमावेशक भूमिका घेऊन सर्वांना चांगले मार्गदर्शन करून सर्व समाजाला समजावून सांगून

Ответить
@SK-xz4qw
@SK-xz4qw - 16.05.2024 23:11

Jarange la jail madhe taka... Jatiyawadi

Ответить
@user-ie9wi9bw5i
@user-ie9wi9bw5i - 17.05.2024 03:19

एकदम बरोबर

Ответить
@sudarshankendre2817
@sudarshankendre2817 - 17.05.2024 03:23

Khup bar watal mi kinwatkar nanded

Ответить
@user-rz3bw8xq9v
@user-rz3bw8xq9v - 17.05.2024 03:27

छान.विचार

Ответить
@asmanything2269
@asmanything2269 - 17.05.2024 03:46

Good

Ответить
@dharry8552
@dharry8552 - 17.05.2024 03:58

जे स्वतःची बुद्धीचा वापर करतात ते जातिवाद कधीच करत नाहीत.

Ответить
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im - 17.05.2024 04:30

फक्त मराठा टार्गेट करतात या बडव्यांनी मराठा समाजाचं सगळं वाटोळं केलं

Ответить
@robinhoodchannel1770
@robinhoodchannel1770 - 17.05.2024 04:39

लोकशाहीची वाट लावली ना त्याच काय

Ответить
@gopalkhetre8716
@gopalkhetre8716 - 17.05.2024 04:40

👍

Ответить
@surajchoure6536
@surajchoure6536 - 17.05.2024 04:46

Saheb he jarangya la samjun sanga😅

Ответить
@surajchoure6536
@surajchoure6536 - 17.05.2024 04:50

Sangram mi tuze video nivdnuk madhe pahile
Tu khup jatiwadi ptrakar ahes😅😅😅😅ata😅😅😅😅

Ответить
@YUw2320
@YUw2320 - 17.05.2024 05:27

OBC,ST,SC ही एक जात...आहेच ना...हे सरकारकॄत जातियवाद नाही का? ह्याचे कडे दुर्लक्षुन नाही चालत..जात ही जाणार नाही...जोपर्यंत कागदावरुन जात जात नाही....

Ответить
@dilipraut5096
@dilipraut5096 - 17.05.2024 06:02

महाराष्ट्रात सर्वात जास्त बीड मध्ये घाणेरड राजकारण चालत.

Ответить
@desh-bhakti01
@desh-bhakti01 - 17.05.2024 06:32

स्वातंत्र्य भारतामध्ये देशाला सोशल इंजिनिअर ची गरज आहे. समाजसुधारकांची गरज नाही आज काल जो तो उठतोय आणि समाजसुधारक बनतोय ... सोशल इंजिनियर आणि समाज सुधारक यामध्ये फरक असा आहे की समाज सुधारक व्हायला फक्त जिभेची गरज असते. तर सोशल इंजिनियर व्हायला खिशामधून पैसा मोजावा लागतो. त्यामुळे सोशल इंजिनिअरिंग व्हायचा धोका कुणी पत्करत नाही.

Ответить
@DearSneha
@DearSneha - 17.05.2024 07:15

साहेब तुमचं समीक्षण आणखीनही चुकलंय कारण खरं जातीय राजकारण नेत्याने नाही तर जरांगे पाटलांनी केले कारण ते म्हणतात किती येते एकदा गाढून टाका त्यांच्या पाच पिढ्या उठल्या नाहीत पाहिजे हा खरा बीड जिल्ह्यामध्ये जातीय तेढ निर्माण करणारा शरद पवार साहेबांचा माणूस आहे कारण या अगोदर कधीच अशी वेळ बीड जिल्ह्यात आली नव्हती नक्कीच दोन्ही समाजाने सामंजस्याने राहिले पाहिजे कारण इलेक्शन आज आहे उद्या नाही आपल्याला शेजारी राहायचं असतं त्यामुळे आपण समीक्षण करताना तटस्थ केले पाहिजे ठराविक एखाद्या जातीला टारगेट न करता

Ответить
@haridassatpute2228
@haridassatpute2228 - 17.05.2024 07:27

येत्या विधान सभेला यांना सोडून द्याव . आणि सरळ वंचितला संधी द्यावी .

Ответить
@vinayakaglawe4272
@vinayakaglawe4272 - 17.05.2024 07:52

भागवतराव बारकाईने लक्ष ठेवून सामजिक द्वेष कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे ते तुम्ही पुढे होऊन करावं हि विनंती

Ответить
@truthseekerma
@truthseekerma - 17.05.2024 08:20

खूप छान ❤

Ответить
@Amvi267
@Amvi267 - 17.05.2024 08:32

Pakit milal ahe moth .....taware la ...jane ajprynt apla hit phil nahi to amcha nhich mag jat yetch nhi...murkh banvaql to ata amcha nhiy ...,ata nhi kadich mat denar nhi no never ....

Ответить
@Amvi267
@Amvi267 - 17.05.2024 08:46

Ani ajprynt jani Madhav kela to jatiy bhed nvhtq when it applies to us khup gaddar uthatat... tynan he gyan dya tynich he zad lavala ahe.... ata as zalay chor ch boltoy chori kru naye hypocrisy applies beed all politicians still date....dont blame our manoj dada ..

Ответить
@kakod123
@kakod123 - 17.05.2024 08:50

जरांगे, मुंढे, ओवेसी, पडळकर हे जाती, धर्मावर आधारित लढणारे आणि लढवणारे बीड जिल्ह्याचे भल कधीच करु शकत नाहीत.

Ответить
@namdeojaybhaye8281
@namdeojaybhaye8281 - 17.05.2024 09:50

नरकासुर जरांगे मार्फत जातीयवाद पेरविला जात आहे.मराठा वंजारी आम्ही एकमेकांच्या मित्र आहोत.आजही एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतो.पण राष्ट्रवादी फुटली जनाधार राहिला नाही.मग याने जातीचे कार्ड काढले मुळातच त्याचा पक्ष जातीच्या बेसमेंट वर ऊभा आहे.आता निवडणूका पार पडल्यानंतर जरांगे शांततेचं आवाहन करण्या ऐवजी तरूणांची माथी भडकावत आहे.दोन्ही बाजुच्या नेत्यांनी शांततेचे आवाहन करून तरूणांना समजावून सांगितले पाहिजे.सामाजिक सलोखा राखण्याचे काम करावे.गरीबी सबसे बडी बिमारी है.

Ответить
@madanshelke4790
@madanshelke4790 - 17.05.2024 10:44

एका जातीवर किंवा धर्मावर कोणताही माणूस महाराष्ट्राचा लोकनेता होऊ शकत नाही.त्यासाठी सर्व जाती धर्माचा विचार करणारा माणूस हवा.

Ответить
@dattukarad5157
@dattukarad5157 - 17.05.2024 10:44

मीच सगळं जातीने न्याय देणार हेे जरांगे म्हणतोय ओबीसी लोकांना का मारतो तीथ का जात नाही तरुण ला सर्व जातीतील तरुण एकमेकांना टारगेट करु नका आपल्या जातीचे विचार खिशात राहु दया

Ответить
@ashok123chate2
@ashok123chate2 - 17.05.2024 11:47

भागवत तावरे बंधू धन्य वाद .

Ответить
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox - 17.05.2024 12:05

जरागे तरं जातियवादी बोलत होते

Ответить
@ishwarchate1659
@ishwarchate1659 - 17.05.2024 12:43

योग्य मार्गदर्शन

Ответить
@nitinvedpathak2692
@nitinvedpathak2692 - 17.05.2024 16:22

हरामी मी महाराष्ट्र चॅनल वाल्या चाटुकारा....तु सुद्धा तितकाच जिमेदार आहेस या सगळ्या गोष्टीला...

Ответить
@prashantghule9447
@prashantghule9447 - 17.05.2024 16:35

एका व्यक्तीला बुध्दी कमी आणि प्रसिद्धीचा हव्यास जास्त आहे तो व्यक्तीजोपर्यंत प्रसिध्दी झोतात राहतील,तोपर्यंत हे वातावरण निवळल असे वाटत नाही

Ответить
@NamdevDhanegavkar-rc9yx
@NamdevDhanegavkar-rc9yx - 17.05.2024 17:16

सर 15वर्षाखासदार राहायचं विकासासाठी काहीकरायचं नाही आणी जातीवर बोलायचं सांगा बहीण भावाला

Ответить
@Borvel8766
@Borvel8766 - 17.05.2024 17:31

सर हाजी तूम्हचा चाईनल आहे ना यानि जास्त जातीवाद केला याला थोड थाबा मी बराच दीवसा पासून बगतोय

Ответить
@tambetukaram1748
@tambetukaram1748 - 17.05.2024 18:01

अभिनंदन सर पुढाऱ्यांच्या दुकांदरिमुळे सर्वसामान्य जनतेत भांडण झाले नाहि पाहिजे

Ответить
@dattadhavle1363
@dattadhavle1363 - 17.05.2024 22:16

वा सर तुमच्या सारख्या पत्र कराची गरज आहे

Ответить
@babanjaybhaye7187
@babanjaybhaye7187 - 18.05.2024 07:56

खुपच छान आपण जे आहात त्याची सर्व समाजाला गरज आहे आपण फारच छान विश्लेषण केले आहे
आपणांस मनापासुन धन्यवाद,

Ответить
@k.n8575
@k.n8575 - 19.05.2024 17:17

जातीच्या नावाने सिध्द होणारे लोक दुर्जनच आहेत यात जराही संकोच नाही. परंतु ते लोक नेहमीच का जिंकतात आणि सलोख्याचे वातावरण निर्माण करणारे लोक नेहमीच का हारतात याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण..! जात धर्म हा ज्याचा त्याचा वैयक्तिक आणि अस्मितेचा विषय असू शकतो..! परंतु नेहमी जातीला आणि धर्माला धोका असल्याची जाणीव सर्वप्रथम नेत्यांनाच का होते याचा विचार कधी करून पाहतो का आपण...? उत्तर नक्कीच नाही असणार आहे..! कारण आपण जोपर्यंत अर्थसंकल्पावर चर्चा न करता धर्मावर आणि जातीवर चर्चा करत राहू तोपर्यंत हे असंच होणार आहे. साधी गोष्ट आहे "ज्या वस्तूचे खरेदीदार जास्त आहेत त्याच वस्तूचे विक्रेते बाजारात जास्त असणारच..!" मग आपल्या शांतता हवी आहे की, दंगल हवी आहे ते ठरवा..! परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा.. एखाद्या माणसाची किंमत एखाद्या घरात काय असते..हे आपण पैशाने कधीही भरुन काढू शकत नाही..!
शांतता राखा..नेत्यांना रास्त प्रश्न
विचारा
धन्यवाद
आपला मित्र
संजय राठोड

Ответить
@vidurlaghade9006
@vidurlaghade9006 - 21.05.2024 06:33

Nice👌🌹❤️ speech ❤

Ответить
@user-lb4xr5pb1o
@user-lb4xr5pb1o - 21.05.2024 11:01

भंगार जरांगेनी छत्रपती शिवरायांच्या विचाराला पायाखाली तुडऊन शिवछत्रपतींच्या पुतळ्याखाली मातामाऊल्यांना घाणेरड्या शिव्या देऊन अंतरवालीत दुकानदारीच मांडलेली आहे. जरांगे हा शिवछत्रपतींच्या नाव घेण्याच्या लायकीचा नाही. मराठा समाजाने जरांगे पासून सावध व्हावे..!

Ответить
@user-nu3bf7my6r
@user-nu3bf7my6r - 23.05.2024 05:07

खूपच छान तावरे साहेब धन्यवाद साहेब❤❤

Ответить
@navnathmisal75
@navnathmisal75 - 23.05.2024 20:37

Truth of Today

Ответить
@hanumantkakade2424
@hanumantkakade2424 - 01.06.2024 17:29

भागवत तावरे सारखे पत्रकार प्रत्येक गावात निर्माण झाले पाहिजेत.तुम्हाला सॅल्युट भागवत राव.❤👏

Ответить