Комментарии:
मला बिटल बोकड मिळेल का छोटा
Ответитьरूरतम चव्हाण
पिंपळगाव हांडे
पोट जमकेश्वर
ता बाशिटाकळी
जिल्हा अकोला
सदी साठी ताप संडास चे निओ जन काय आहे औषधी कोणती गोष्ट आहे. 30. मोठया शेळी आहे
लय भारी राव दोघे पण
Ответитьखुप छान भाऊ . माणुसकी च्या दुनियेतला राजा माणूस . ईमानदार व्यक्तीमहत्त्व
Ответитьबीटल च्या पाठी मिळतील का 3 महिन्याच्या 2
Ответитьधन्यवाद दादा ❤❤❤❤
Ответитьमटण शिवाय दुधाचा धंदा कसा आहे याची माहिती द्या सर
Ответитьमी आत्ताच फोन केलता पण उचलत नाही
Ответитьखूप छान दादा मस्त माहिती दिली आपण🎉
Ответитьअनुभवातून आलेली परिपक्व माहिती मनमोकळे पणाने सांगितली
Ответитьखुप छान भाऊ
ОтветитьMast aahe niyojan Bhau
ОтветитьChotya pillanchi kimmat ky aste?
Ответитьलोकांना 15 हजाराची पुण्यात नोकरी पाहीजे 😂😂 मुत खत काढायला नको ❤❤ खतरनाक नियोजन ✌️🙏🙏
ОтветитьVery nice documentary
Ответить😂😂😂😂
ОтветитьNice chavan दादा ❤
ОтветитьWhat's up join kara
Ответить👌👌👌👌👌💯
ОтветитьAaho mathadit pan aata bharpur pagar aahe
Ответитьgreat full
Ответитьबंदिस्त शेळी पालन साठी कोणती जात चांगली असते कळल का
Ответить4 पाठी आणि 1 बोकड पाहिजे 3 महिन्याचे
Ответитьव्यापारी लोकांचा व्हिडिओ टाकून फसवू नका, फक्त शेळीपालन करत असतील तर उपयोग आहे, अशी लाखोंचे उत्पन्न सांगू नका, बिचारे लोक ह्यामध्ये फसतात.
Ответитьऐकदम छान भाऊ ऐक वषै शिवराय शेळी लागन न करन हे चागल आहै छान व्हीडीओ दाखवत आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत
ОтветитьI am 18 yers old dream शेलीपालन
Ответитьमुलाखत घेणारे आणि देणारे दोन्ही सत्य आणि राजे माणसे.
Ответитьएक हिंदू मुलगा बघून खूप आनंद झाला आहे.
ОтветитьMilk charger vapra kuthalich sheli aajari padnar nahi 👌
ОтветитьVery good
Ответить🙏🙏🙏🙏
Ответитьhen pala desi
Ответитьधन्यवाद दादा सर्व माहिती बद्दल.
ОтветитьUdid cha suka Chara chalel ka
Ответитьदोन्ही भाऊंचे मनापासून धन्यवाद दादा
Ответитьदादा खुप छान माहित दिल्याबद्दल
ОтветитьExcellent
Ответитьभाऊ कडक
Ответитьछान माहिती दिली...दादा ... नक्की भेट देऊ
Ответитьसर एक पिल्लू किती मध्ये भेटेल
Ответитьखुप छान माहिती आहे
Ответитьदादा मी तुमच्या फार्म ला भेट देयल
Ответить👌👌👍
ОтветитьKhar ahe bhu
Ответитьशेड विकणे आहे 30 शेळ्या . पिवर बिटल ,भोर बोकड आहे .
Ответитьभाऊ मी पण माथाडी कामगार आहे नांदेडला
Ответитьखूप छान माहीती भेटली खर बोलले दादा
Ответитьखूप छान माहिती सांगितली. धन्यवाद
Ответитьछान
ОтветитьVeery nice bhau
Ответить