जात प्रमाणपत्र कसे काढावे? जात वैधता प्रमाणपत्र कोठे मिळेल?validity कधी करावी?नोकरीत validity आवश्यक

जात प्रमाणपत्र कसे काढावे? जात वैधता प्रमाणपत्र कोठे मिळेल?validity कधी करावी?नोकरीत validity आवश्यक

138,587 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

satyanarayan nugurwar
satyanarayan nugurwar - 30.09.2023 19:21

Sir Mahasul purava Ajoba che ,mothya Ajobache magat aahe .Pan jyachyakade shetich nahi bhumiheen aahet purvajanpasun tar tya students la kase validity certificate milel.

Ответить
ll🌹जय गजानन 🌹ll
ll🌹जय गजानन 🌹ll - 21.09.2023 07:41

सर, 🌹🙏🌹
नमस्कार!
सर
जात पडताडणी साठी,
वडील शिकलेले नाही, शाळेचा दाखला मिळत नाही, जुनी शेती नाही,
. तर
शपथ पत्र चालेल काय?
कृपया कळवा 🌹🙏🌹

Ответить
patriotic Indian
patriotic Indian - 16.09.2023 09:10

Sir.. Namashkar
Please help me
Maza Caste certificate and
cast validity hoti,
Now cast certificate harvale.
Mi parat new cast certificate kdhle
So problem is cast certificate number and cast validity number mismatch hoto tar kay kru sir ...??
Police FIR copy aahe.

Ответить
NARENDRA MORDEVE
NARENDRA MORDEVE - 16.09.2023 08:08

Vadilachi Tc nahi pan Ajoba chi tc ahe tar chalte ka sir

Ответить
Rahul RAIGHOL
Rahul RAIGHOL - 11.09.2023 17:15

सस्नेह, नमस्कार सर
प्रस्ताव दाखल करताना प्रस्तावावर
कवरिग लेटर तयार करून,त्यावर संबंधीत प्राधिकरणाचा
सही, शिक्का अनिवार्य आहे का?

Ответить
Amol Dighe
Amol Dighe - 10.09.2023 09:33

सर प्लीज रिप्लाय द्या..
जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन काढता येते का?
की caste cert प्रमाणे ते आपल्या मूळ गावी जाऊन काढावं लागतं?
मी सध्या कोणत्याही शासकीय नोकरीत नाही, पण पूढे ते लागेल म्हणून काढायचे आहे तर त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील? प्लीज या बाबतीत मार्गदर्शन करावं सर.
आपला ई-मेल id दिल्यास बरं होईल सर 🙏🏻

Ответить
Santosh Mali
Santosh Mali - 03.09.2023 13:28

सर नमस्कार माझा नातु मुलीचा मुलगा तो मध्य प्रदेश राज्यातील राहणारा आहे परंतु तो लहान पना पासुन महाराष्ट्र राज्यातील शिंदखेडा जिल्हा धुळे येथे त्याचा जन्म झाला आहे व येथे पहिली ते १० वी पर्यंत शिक्षण चालू आहे आता त्याला जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी त्याचे आजोबा वरिल रहिवासी आहेत म्हणून ते वरिल प्रमाण पत्र मिळत नाही मार्गदर्शन करणे

Ответить
Arjun
Arjun - 27.08.2023 15:39

Sir mazhe original caste certificate harvle ahe, kiti vel lagel milala, Ani Kay karta yeyil pls🙏sanga

Ответить
Sandy
Sandy - 27.08.2023 13:32

माझ्या घरात कोणाचेच जातीचा दाखला नाही आहे माझ्या वडिलांचा आजोबांचा नाही आहे आता माझ्या मुलांना लागणार आहे तर त्या साठी काय करावे लागेल

Ответить
Ananya Kedare
Ananya Kedare - 23.08.2023 09:04

Sir caste mahit nasel kinva kontya vargamadhye yeto mahit nasel tr caste certificate kase kadhave please sanga

Ответить
Yashwant Divate
Yashwant Divate - 14.08.2023 15:49

तुमचा नंबर पाठवा

Ответить
Shrikant Gadewar
Shrikant Gadewar - 14.08.2023 09:01

Sir tumcha number send kara pls

Ответить
Niranjan Karale
Niranjan Karale - 10.08.2023 12:46

आजोबांच्या नावावर 1500 sq ft घर आहे तर मला ews certificate मिळेल का?

Ответить
DEVIDAS PAWAR
DEVIDAS PAWAR - 06.08.2023 07:14

Sir vadilachi lc var nav vegle ahe ani majhya lc var vagle ahe vadil mahet ahe atta mi cast kase kadu ...vadilachi lc var je naav ahe tec nav taku ki affidevit karu ......an cast validity la pan problem hohil please margdarshan kara sir

Ответить
Diksha Atram
Diksha Atram - 03.08.2023 11:26

Sir mera cast certificate 2005 hai talathi form me whi upload Kiya toh old cast certificate ka kohi problem Nehi hai na

Ответить
Sarla Jangam
Sarla Jangam - 12.07.2023 19:10

सर जातीच्या दाखल्या वरील जातीत फेरबदल करता येतो का

Ответить
RavI RatHoD
RavI RatHoD - 11.07.2023 17:19

Sir mi sadya competition exam chi tayari karat ahe pan majhyakade cast validity nahi tar mala kadayche aslas mi Kay karave Karan majha science nahi any atta education pan samor nahi ghet tar mi Kay karave.
Please reply kara sir

Ответить
Rajendrakumar Dongare
Rajendrakumar Dongare - 08.07.2023 12:05

सर, महाराष्ट्र शासन नोकरीसाठी सेंट्रल OBC Certificate चालते का?
मी तलाठी पदासाठी Form भरतांना सेंट्रल OBC Certificate Number टाकलेला आहे!

Ответить
Anjali Tanawade
Anjali Tanawade - 03.07.2023 14:50

Sir mazyakade आजोबांची टीसी नाही आहे कारण ते शिकलेले नवते.तर काय करावे लागेल.

Ответить
sugriv shingade
sugriv shingade - 01.07.2023 13:07

sir माझी 12 वी 2022 ला झाली आहे, सध्या cet,neet चा अभ्यास करतोय, तर फॉर्म 15 A ऐवजी काय पर्याय आहे का?

Ответить
bhakti vandna
bhakti vandna - 01.07.2023 07:16

वेलिडिटी किती वर्षा ने करावे लागते आणि किती वेळ करावे लगते, (प्रत्येक किती वर्षाने वेलिडिटी करावी लागते )

Ответить
Keshav Hire
Keshav Hire - 30.06.2023 18:48

नमस्ते सर, माझ्या मुलाचे SC caste certificate काढायचे आहे.सगळी कागदपत्रे आहेत. पण 1950 ची घर भाडे पावती नाही.कारण आम्ही पगडी पद्धती नुसार राहत होतो.1967 चे वीज बिल पुरावा आहे.तर काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏

Ответить
Suresh Dhumal
Suresh Dhumal - 24.06.2023 14:29

सर खूप छान माहिती

Ответить
Aditya Traders
Aditya Traders - 22.06.2023 09:07

Nice Information

Ответить
Mayuri Jagtap
Mayuri Jagtap - 21.06.2023 12:49

Attested documents means..

Ответить
Shilesh Kamble
Shilesh Kamble - 19.06.2023 10:27

नमस्कार सर....
कृपया आपण जात प्रमाणपत्र व जात पडताळणी यांची संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस कशी केली जाते त्यावर व्हिडिओ बनवून पाठवा....

Ответить
Swapnil Kadam
Swapnil Kadam - 17.06.2023 11:09

Sir Open वाल्यांना सुध्दा 🎉जातीचा दाखला काढावा लागतो का

Ответить
Darshan Gunjal
Darshan Gunjal - 12.06.2023 20:39

Sir माझी Cast कुणबी आहे आणि वडिलांच्या शाळेच्या दाखल्यावर मराठा आहे तर माझी validity होईल का माझा कडे काकांचा शाळेचा दाखला 1965 चा आहे आणि काकांच्या मुलाची validity झालेली आहे तर मला लवकर arjunt validity करायचे होणार का

Ответить
surkhee Surkhee
surkhee Surkhee - 12.06.2023 11:30

Caste certificate sathi notary or affidavit garjeche compulsory ahe ka

Ответить
Yogita ....
Yogita .... - 11.06.2023 20:52

Sir namskar, majhe cast validity certificate nhi. Shikshan houn barich varshe jhalit.Mi gruhini ahe. Majhe BA chopda (khandesh) madhe jhale ahe.. Mg ata 2023 talathi bhartisathi mi abhyas kartey.majhe cast certificate ata honar nhi as mhatay tr mi ata kay karu plz maze maargdarshan kara sir 🙏 mala talathicha form without cast validity certificate bharta yeil ka. Plz sanga

Ответить
KALYANI DESHMUKH
KALYANI DESHMUKH - 10.06.2023 10:35

Talathi sathi Ews mahila ne kontya jilhyat apply krava plz reply sir

Ответить
Rutuja Kamble
Rutuja Kamble - 03.06.2023 21:59

Sc cast sathi 1950 cha purava nahi pn aajobanche adhar card ahe tya vr 1956 ahe birth date
Aajobachi behind ahe tichi kotval nondh ahe 1960 chi tya vr mla cast certificate miles ka

Ответить
Shraddha
Shraddha - 28.05.2023 07:45

सर कॉलेज सोडल्याचा दाखला जात काढण्यासाठी चालतो का? की दहावी चा लागतो?

Ответить
Krisha Nikam
Krisha Nikam - 23.05.2023 21:45

Sc साठी गाव नमुना 14 मध्ये जात नमुत केलं आहे

Ответить
shaikh Naeemullah
shaikh Naeemullah - 16.05.2023 20:00

कमीत कमी किती पुरावे द्यावे लागतात

Ответить
BLOGGER TANMAY
BLOGGER TANMAY - 12.05.2023 08:44

Sir maz cast cirficate harwl ahe tech punha kadych asl tr kay krawe

Ответить
usha
usha - 09.05.2023 20:25

Vadil jar document det nasel tar aai chya nawar kadhta yete ka

Ответить
Anil Gudekar
Anil Gudekar - 07.05.2023 04:58

माझ्या पुतणीच जात प्रमाण व्हालीडेशन कमीटी रायगड... ह्यांच्या कार्यालय जे अलिबागला आहे... तेथे पुतणी च्या मोठ्या बहिणीच व्हालीडेशन जात प्रमाण पत्र जे रायगड जात प्रमाण वैद्यता समितीने प्रदान केलेले आहे त्यांची प्रत जोडली.. तसेच पुतणी च्या वडीलांच व काकाच शाळा सोडल्या च्या दाखवल्यावर जात लिहीलेल्या प्रती जोडल्या आहेत व मोठ्या काकाच किल्ला कोर्ट ््मुंब ई नी वैद्यता प्रमाण पत्राची प्रत जोडली असताना... जात वैद्यता कमिटीने १९६७ मधिल कोणाचा जन्म रायगड ला झाला, त्यावेळचा वास्तव्याचा दाखला मागितला.. पण माझा भाऊ ही नोकरी निमित्त रायगड मधिल पेण मध्ये १९८४ पासून रहावयास गेला व त्याबाबत.. रेशन कार्ड व रहाण्याचा सोसायटी च पत्र दिले... दोन्ही पुतणीचा जन्म व शिक्षण पेण मधिल आहेत तरी त्यांनी १९६७ च्या वास्तव्याचा पुरावा द्यावा म्हणून पत्र पाठविले.... तर ते बरोबर आहे का?

Ответить
Vishal Wadia
Vishal Wadia - 05.05.2023 08:47

नमस्कार सर स्टेट sc कास्ट सर्टिफिकेट आहे, केंद्रामध्ये नोकर भर्ती करताना सेंट्रल sc कास्ट सर्टिफिकेट काढावे लागेल का, स्टेट sc कास्ट सर्टिफिकेट चालेल, त्या बद्दल काही GR आहे का मार्गदर्शन करावे 🙏

Ответить
Basavaraj Pujari
Basavaraj Pujari - 29.04.2023 19:48

नमस्कार सर मला केंद सरकार obs certificate काढायचं आहे परंतु माझे व वडिलांचं शिक्षण महाराष्ट्र राज्य मध्ये झालं आहे आजोबांचं शिक्षण कर्नाटक राज्य मध्ये झालं आहे त्यामुळे १९६७ चा मी पुरावा सादर करू शकत नाही
यासाठी दुसरा कोणताही पर्याय आहे

Ответить
Era's  cake World
Era's cake World - 24.04.2023 21:29

Jar ajoba ni education nahi getle tar mag kya karayache

Ответить
rajesh golkondawar
rajesh golkondawar - 23.04.2023 19:05

Advocate gonare saheb yancha व्हिडिओ पहा

Ответить
rajesh golkondawar
rajesh golkondawar - 23.04.2023 18:54

जात. प्रमाण मिळत. नाही काहीही. सांगू नका. Mannervarlu. महादेव कोळी. कडून. दाखवा. मी नोकरी. सोडून. तुमचे कपडे जन्मभर तुमचे. कपडे. धुतो. जात वैधता प्रमाणपत्र सोडाच. 342 कलम बाजूला. राहिले😂😂😂😂😂

Ответить
Ajay Mandlikk
Ajay Mandlikk - 23.04.2023 14:28

सर जात वैधता माहिती हवी आहे मला नंबर द्या तुमचा

Ответить
Pravin Jadhao
Pravin Jadhao - 19.04.2023 16:27

साहेब मार्गदर्शन करावे

Ответить
Pravin Jadhao
Pravin Jadhao - 19.04.2023 16:26

सर माझ्याजवळ 2007 year ची जात प्रमाणपत्र आहे. तर मला डिजिटल सही असणारी जात प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे का...कृपया मार्गद्शन करावे विनंती

Ответить
deepak kumavat
deepak kumavat - 16.04.2023 18:06

सर मला कास्ट सर्टिफिकेट बनवायचे आहे तरी माझा एक प्राब्लेम आहे तो असा की
माझी आई आणि वडील एकमेकांण पासून विभक्त आहे (फारकती झाली आहे)
तरी माझा जन्म आईकडेच झाला आहे मी आणि आई आम्ही वेगवेगळे राहत आहे नानी कडे
तर मी माझे आडनाव नानी कडचे लावले आहेत
आणि वडीलांचे आडनाव (कुळ) वेगळे आहेत
तरी मला माझ्या आडनावाचेच (नानीकडचे) करायचे आहे आडनाव
त्यासाठी मला काय करावे लागेल किंवा कसे तयार करावे
सर रिप्लाय माझे नाव.दिपक राजेंद्र कुमावत आहे
आणि वडीलांचे राजेंद्र निवृत्ती बगडाने आहे
मला दिपक राजेंद्र कुमावत या प्रकारे हवे आहे
जन्म दाखला पासून सगळे डॉक्युमेंट दिपक राजेंद्र कुमावत या प्रकारे आहे काय करावे लागेल सर

Ответить
ninad patil
ninad patil - 10.04.2023 15:26

मला माझ्या मुलीसाठी caste certificate काढायचे होते मी पेण रायगड जिल्ह्यात राहतो.
मी जेव्हा सेतू ऑफिस मधे गेलो तेव्हा मला सांगितले की तुम्ही अलिबाग च्या ऑफिस मधे जा.
कारण माझ्या वडिलांचा जन्म अलिबाग मधे झाला होता.जिल्हा एकच आहे फक्त तालुके दोन आहेत.
तिथे गेल्यावर सांगितले की तुम्हाला रहिवासी दाखला काढावा लागेल. असं झाल्यावर मी माझ्या वडिलांच्या( आमच्या ) गावी ग्रामपंचायतच्या ऑफिस मध्ये गेलो. तिथे रहिवासी दाखला काढताना जी कागदपत्र द्यायची होती त्यातील प्रत्येक कागदावर पत्ता पेण मधील आम्ही राहत असलेल्या घराचा होता त्यात कुठेच आमच्या गावचा पत्ता नव्हता. तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी आम्हास सांगितले की तुम्ही पेणच्या ऑफिसमध्ये अर्ज करा.आमच्या कडे गावातील जमिनीचा जो टॅक्स असतो त्याचीच पावती होती घर आहे पण आता तेथे कोणीच राहत नसल्यामुळे ते आता एक फक्त झाडांनी वेढलेले जोत राहिले आहे. तेव्हा मला आता सांगा मला कुठून जातीचा दाखला काढून मिळेल. पेण ऑफिस सांगत तुम्ही अलिबाग मधून काढा कारण तुमचा जन्म अलिबाग मधला आहे आणि अलिबाग वाले बोलतात तुम्ही पेण मागून काढा कारण तुमचे सर्व documents वरचे पत्ते पेण मधील आहेत.
हे सगळ करत असताना माझ्या कडे माझ्या आजोबांच्या मृत्यूचा दाखला सुद्धा मागितला होता. मला काही कळत नाही ह्या दाखल्याचा जातीचा दाखला काढण्यासाठी कसलीच मदत मिळत नाही त्यात कुठेच जातीचा उल्लेख नाही आहे मग ह्या लोकांना मृत्यूच्या दाखल्याची गरज का पडावी?
माझ्या कडे स्वतःचे जातीचे प्रमाणपत्र आहे मग माझ्या मुलीला जातीच्या दाखल्या साठी इतर कागदपत्राची गरज का पडावी? सरकार मधे माझ्याहून अधिक सरस डोक्याची माणसं बसलेली असताना त्यांच्या डोक्यात असा साधा प्रश्न येत नाही का की, जर बाप ज्या जातीचा असेल तर त्याची मुलेही त्याच जातीची असणार. मग त्यासाठी एवढी फरपट कशासाठी?
बर अजून एक प्रश्न आहे
ज्या ठिकाणी एखाद्या माणसाचा जन्म झाला आहे तर त्याला आयुष्यभर तिथेच राहणे गरजेचे आहे का?
कारण माझ्या वडीलंचा जिथे जन्म झाला तिथूनच मला रहिवासी दाखला काढावा लागला. नोकरी धंद्यासाठी माणूस आपल्या मूळ गावातून बाहेर पडतो तेव्हा नंतर तो इतर दुसऱ्या ठिकाणी कायमचा स्थिर होतो तर अशा लोकांनी काय करावे?
सर्व सरकारी ऑफिसेस इंटरनेट द्वारे जोडलेली आहेत तरी सामान्य माणसाला ह्या ऑफिस मधून त्या ऑफिस मधे का धावपळ करावी लागते?

Ответить
prashant mane
prashant mane - 07.04.2023 21:05

नमस्कार सर,
मी मुंबईला राहत असून माझ्या पत्नीचे कास्ट व्हॅलीडीटी काढायची आहे, लग्न झाल्या मुले तिचे मधले नाव व आडनाव आणि पत्ता हा चेंज झाला आहे तर कस काढू शकतो तिचे कास्ट सरटफिकेट आहे माहेरच्या नावाने. तर मी कसा काढू शकतो कृपया मदत करा

Ответить