Kunbi Caste Certificate | कुणबी प्रमाणपत्र काढायची पद्धत कशी? कोणाला मिळणार कुणबी दाखले?

Kunbi Caste Certificate | कुणबी प्रमाणपत्र काढायची पद्धत कशी? कोणाला मिळणार कुणबी दाखले?

TV9 Marathi

8 месяцев назад

232,533 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

Datta Dudhate
Datta Dudhate - 16.11.2023 17:29

👌👌👌👌

Ответить
Rajiv Bhosle
Rajiv Bhosle - 16.11.2023 14:19

70 वर्षे पासून मराठा समाजाला दाबून ठेवलय आता तरी लवकर द्यावे.

Ответить
Watermelon
Watermelon - 16.11.2023 07:54

बरे झाले, आता कुणबी मराठा प्रमाणपत्र विकत मिळते. मनोज jarnge ना सांगा लगेच मिळते. फक्त एकदा मनोज jarnge ना उपोषण करावे लागेल. तुमची जात कोणतीही असो मराठा कुणबी जात प्रमाणपत्र नक्की मिळेल.

Ответить
Karale Bhausaheb
Karale Bhausaheb - 14.11.2023 05:06

Jai T V 9 News Veri veri Good morning sir ji 🙏🌺🌺🙏

Ответить
Pandurang Deshmukh
Pandurang Deshmukh - 13.11.2023 14:59

आमच्या वाशिम जिल्ह्यात व बर्याच ठिकाणी मराठा समाजाजवळ १९६८ च्या पूर्वीचे मराठा शिवाय कोनतेच पूरावे नाही मग अशांना OBC प्रमाणपत्र मिळेल ?

Ответить
mahadev patil
mahadev patil - 11.11.2023 10:12

१दाखला काढायला ३६०००/- येतो त्यामुळे कोण काढायला मागत नाहीत त्यात पण त्रास हेलपाटे घालावे लागतात

Ответить
rajendra popat
rajendra popat - 08.11.2023 11:12

I salute all those who exposes corruption

Ответить
Gajanan Sonwalkar
Gajanan Sonwalkar - 08.11.2023 09:31

Light billl मोदींचा आणि ह्या 3 चा photo येत आहे, बघा सावध रहा dhakhyawar सुध्दा येईल मोदींचा photo

Ответить
Vijay harne
Vijay harne - 08.11.2023 09:16

Wa re सरकार.....

Ответить
Rajendra Ghorpade
Rajendra Ghorpade - 08.11.2023 09:16

पुरावा मिळवण्यासाठी पैसे , फाईल तयार करायला पैसे
फाईल पुढं सरकायला पैसे
सायबाला पुरावे चेक करायला पैसे
सही ला पैसे
मस्त चव आहे सगळ्यांना दिवाळी गोड होणार.
परत सगळं कोर्टात जाणारच
मग तारीख पे तारीख

Ответить
Radhakisan More
Radhakisan More - 08.11.2023 08:07

Aadhikari mhantat pan setu vale nakki lokanna lubadnar matr konihi 100 peksha jast kharch denar nahi kalji ghya ek maratha lakh maratha

Ответить
Eknath More
Eknath More - 08.11.2023 07:46

सरसकट चा अर्थ काय?

Ответить
परिवर्तन
परिवर्तन - 08.11.2023 07:25

लागले पैसे खायला. सरसकट आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही घेणार नाही

Ответить
sopan patange
sopan patange - 08.11.2023 06:51

👍👍👍

Ответить
Kiran Jadhav
Kiran Jadhav - 08.11.2023 06:30

प्रत्येक जिल्ह्यात ही प्रक्रिया चालू आहे का सध्या???

Ответить
Baban Solunke solunke
Baban Solunke solunke - 08.11.2023 06:07

Nod kuthe bgave

Ответить
Arpit Atharva joking
Arpit Atharva joking - 08.11.2023 05:46

1967 चे जर कोणाचे दाखले किंवा वंशावळ नाही भेटले तर काय करायचे

Ответить
Kalpana Patil
Kalpana Patil - 08.11.2023 05:42

जात पडताळणी ला खुप अडचणी येतात. नुसता ओबीसी घेऊन काही होत नाही. मी माझ्या मुलाचे ओबीसी काढले. जवळ जवळ दहा हजार लागले होते पण त्याचा आता कुठेही उपयोग होत नाही. कारण पडताळणी साठी पुरावे नाहीत. आणि नंतर ews पण झाले नाही. आता 4 वर्ष पासुन मी मुलांना तसेच शिकवतो आहे जसे ओपनमध्ये शिक्षण फी देतात तसे. जास्त त्रास होईल. ना Ews मध्ये होईल. ना ओबीसी पडताळणी होईल..... ना इधर का ना उधर का.... असे होऊ नये काळजी घ्या. अनुभव ऐकायचे असतील तर मला फोन करून माझे अनुभव मी आपल्याला सांगु शकतो.....9673845351

Ответить
Dnyaneshwar Wargad
Dnyaneshwar Wargad - 08.11.2023 05:33

करमाळा तालुक्यात वंशावळी संदर्भात किंवा शेतीच्या जुन्या कागद पत्रासाठी 100 रु प्रति पान एवढे पैसे घेतात

Ответить
Nandkishor Patil
Nandkishor Patil - 08.11.2023 05:21

प्रमाणपत्र घेऊन किती लोक पोटभर खायला लागले हे ही दुर्बीण मधुन दखवा😢😮😂

Ответить
Vaibhavkumar Pandit
Vaibhavkumar Pandit - 08.11.2023 05:04

आता फक्त मराठा ब्रँड

आता.... पोलीस भरती भरती ते..... MPSC

Baaki OBC फॉर्म पण भरू नका....
तिकडे दिसणार पण नाही....

आता... सगळी कडे फक्त मराठा दिसणार....

आता ओपन चे जागा पण आपल्याच हातात..... आणि ओबीसी जागा पण आपल्याच हातात....

Ответить
Naryan Kawade
Naryan Kawade - 08.11.2023 04:48

जरांगे पाटलांनी मिळवून दिले आहे पहिले त्यांचे आभार नसता या राजकीय लोकांची जनतेसाठी काहिच करायची नियत नाही

Ответить
shrikant kamble
shrikant kamble - 08.11.2023 04:38

Are repotar desk cler la paise lagtat pagal fugat nai bhetat.....purawe asun pn tahasil wale paise ghettat😂😂😂😂😂😂

Ответить
Gangadhar Rajpure
Gangadhar Rajpure - 08.11.2023 04:25

जिल्हा जालना ला ता अंबड तालुक्यातील तहील madeyhe 1200रू ला ला ग त

Ответить
Ravi CHAVAN
Ravi CHAVAN - 08.11.2023 04:20

Kanwate saheb 🙏

Ответить
Yogesh Pawar
Yogesh Pawar - 08.11.2023 04:09

माझ्या मराठा बांधवांनो जो पर्यंत सुप्रीम कोर्ट आरक्षणाला मान्यता देत नाही तो पर्यंत हे सर्व बिनकामी आहे, लक्षात घ्या ही राजकीय खेळी आहे, स्तागिती लागायला वेळ लागणार नाही..आरक्षण मिळवणं येवढं सोप्पं नाही आहे, तुम्हाला कायदेशीर सिध्द करावे लागेल कोर्टात की तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहात..न्यायालयीन लढा आहे हा, असे मोर्चे, उपोषण करून आरक्षण नाही मिळवता येत..

Ответить
VIJAYA UGALE
VIJAYA UGALE - 08.11.2023 03:53

100 rs kharch mahsul khat JOKE OF THE DAY

Ответить
Vivek Bhalerao
Vivek Bhalerao - 08.11.2023 03:40

मी ब्राह्मण आहे. मी कुणबी होऊ शकतो का? माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही.

Ответить
Vishal
Vishal - 08.11.2023 03:12

Mi Koshti Ahe Mla Education Fees Madhe 90% Va Sarkari Naukari Madhe 2% SBC Madhun Reservation Ahe Mi Pn Kunbi Hou Shakto Ka??

Ответить
Shivnath Shinde
Shivnath Shinde - 08.11.2023 02:15

APAN FAKT BHARTIY.

Ответить
Shivnath Shinde
Shivnath Shinde - 08.11.2023 02:14

BHARAT RATNA DOCTER BABASAHEB AMBEDKAR YANNI MHATLYAPRAMANE APAN SARV JATI ANTAKADE JAVU YA . TYANANTAR APAN BHAKT BHARATIY . KUTHLIHI JAT NAHI .

Ответить
Snake King
Snake King - 08.11.2023 01:37

स्वतला 96 कोली कोली म्हणु नए

Ответить
Jai hind
Jai hind - 08.11.2023 01:05

बॅक डोअर ने Entry .😅😅

Ответить
Avi Ani
Avi Ani - 07.11.2023 22:43

कुनिबि या कुणबी व्हा

Ответить
Atul Sonawane
Atul Sonawane - 07.11.2023 22:43

ऑन कॅमेरा प्रमाणपत्र काढा उगीचच ह्याला द्या त्याला द्या करू नका

Ответить
DJeditz
DJeditz - 07.11.2023 22:21

Band kra aarashan saglech

Ответить
DJeditz
DJeditz - 07.11.2023 22:21

Sagal faltu pna ahe Sar Sagat aarashn debar nhi he log

Ответить
Mohan Patil
Mohan Patil - 07.11.2023 21:55

tv ९ टिमचे धन्यवाद

Ответить
iconic creation
iconic creation - 07.11.2023 21:52

उत्तम.
आपली स्पीड आणखी वाढवा. युद्ध पातळीवर काम झाले पाहिेजे
हे दिव्य स्वप्न शिवरायांचे आपल्या हातून घडत आहे.
आई जदंबेच्या चरणी कायम आपल्या सोबत आशीर्वाद राहील

Ответить
ydgreeiqsr
ydgreeiqsr - 07.11.2023 21:23

OBC SC ST ला आरक्षण देताना मराठा समाजाने स्पोर्ट्स ,सहकार्य खुप केला हे OBC विसरला. आता आम्ही ठरवले आहे की काही झाल तरी चालेल आरक्षण OBC मधुनच घेणार. लढो या मरो ही आमची भुमिका आहे.

Ответить
Vaibhav
Vaibhav - 07.11.2023 21:14

संपूर्ण मराठा समाजाला आरक्षणाची मागणी असताना हे कुणबी दाखले का देतायत??? आणि ज्यांचे नाही सापडणार त्यांचं काय??

Ответить
Bagul Sandip rashtravadi
Bagul Sandip rashtravadi - 07.11.2023 21:04

Kunabi pramanptra mohim

😂😂😂😂😂😂😂obc gayo

Ответить
kumar david
kumar david - 07.11.2023 20:59

Mag maratha mulgi denar ka kunbi la😂😂😂

Ответить
nikhil ghadi
nikhil ghadi - 07.11.2023 20:57

Ajun kahi milal nhiye na..mg adich kas kadhych ky sangta..ani kadhun maratha kunabi hav na...part kahi sarkar ch khar..ghai kashala ...milu tr de adi..jych ahe tynch theek..

Ответить
Knowledge is Power
Knowledge is Power - 07.11.2023 20:43

बरोबर . 1989 मध्ये दलीत लोकांनी ओबीसी ना आरक्षण मिळऊन दिले आणि उलट्या खोपडी चे ओबीसी नी या उपका राची जान ठेवली नाही ..आणि कधी ही दलितांना मतदान केलं नाही हा .. उलटलेल्या ओबीसी चा कार नामा आहे.. दलीत लोक हो मराठा सर्व समावेश क आहे..तो कधी ही तुमचे विरोधात जाणार नाही..ओबीसी उलटले तसे उलटनार नाही...फक्त मराठा समाजाला साथ द्या ..तुम्हाला नक्की सत्तेत मोठा वाटा मिळणार.. ओबीसी नी कधी ही RPI आणि वंचित ला मत दिली नाहीत ..भाजप आरएसएस चे नोकर आहेत ओबीसी .. वरून विरोध करतात पण ...भाजप हा पक्ष ओबीसी वर चालतो हे स्वतः भाजप नेते आणि ओबीसी नेते म्हणत असतात...दलीत लोकांनी ओळखावे ओबीसी हेच सुधा दलीत समाजास सत्ते पासून दूर ठेवण्याचे पाप करत आहेत...1989 ला संघर्ष केला दलितांनी आणि त्याच दलितांना ओबीसी नी कधी सत्तेत येऊ दिलं नाही ..75 वर्षाचा इतिहास बघा ...

Ответить
SWARGUNJAN WARKARI
SWARGUNJAN WARKARI - 07.11.2023 20:34

माझा वर्ग मित्र श्री रोडगे सर

Ответить
ASHOK DHARME
ASHOK DHARME - 07.11.2023 20:28

खूप पैसे घेते हे लोक 50000 दिले तर node भी सापडते

Ответить
Ashok Kulal
Ashok Kulal - 07.11.2023 20:25

याच्या आधी पण मिळत होत ओबीसी certificate मराठ्यांना ३० -३५ हजाराला आत्ता ते फक्त १०० rs आत मध्ये एवढाच फरक आहे😅😅😅😂😂😂😂

Ответить
balu bodke
balu bodke - 07.11.2023 20:21

सेतू वाले 1500 रू घेता ओबीसी दाखल्याचे

Ответить