Комментарии:
मलासोडूनऐकडालागेली सुजातासोडूनी
Ответитьकाळजाला लागणार गाणं आहे खूप सुंदर आहे
Ответить🙏🙏🙏
Ответитьजय भिम💙🙏
Ответить😂😂😂
Ответитьआई रमाई
ОтветитьDolyat aasu aale kharokhar man bharun aal baba aani ramai mata yanchya sarkhi jodi kuthlich nahi karan yachyat prem tar aahech pn barch kahi shiknya sarkh prerna dayak aahe rami matanna koti koti vandna jay bhim namo Buddha
Ответить🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺 jay bhim 💙💙💙💙 😢😢😢😢😢
Ответить🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ответитьखूप छान गीत...,🙏🙏🙏
ОтветитьMata Ramai Koti koti Pranam🙏🙏🙏🌹🌹🌹
ОтветитьIs song ko sune ke bad sahi me rona ata hai yrr
ОтветитьMazi ramai
ОтветитьJai bhim
Ответитьसाऱ्या जनतेची आई,रमाई ,कोटी कोटी प्रणाम.🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏आनंद शिंदे साहेब हृदयस्पर्शी काव्य सादर केलेत डोळ्यांतून अश्रू ओघळले.
💐 💐 💐 💐 💐
🙏नमो बुद्धाय🙏जय भीम🙏
🙏जय माता रमाई🙏
Nice song
Ответитьअप्रतिम मनाला प्रेरित करणारे सुंदर अस माता रमाई गीत गाईल आनंद दादा यांनी .जय भीम
Ответить😂😂😂
ОтветитьJay bhim namo buddhay ❤
Ответитьसर्वात हिट गान
ОтветитьVery emotional song & deep lyrics 🥺
Ответитьnice to
Ответить👌👌👌👌👌
Ответить🙏💐💐🙏
Ответитьरमाबाई सारखी कोणी नाही😢
जय भिम
आई रमाई कोण आहे
ОтветитьAai ramai sarkhi mauli kunich honar
Nahi 👌👌
त्याग मूर्ती माता रमाई यांच्या महापरिनिर्वाण विनम्र अभिवादन 🌹🌹🌹💐💐
Ответитьशिंदे साहेब आपला आवाज व शब्द रचना एवढी मोठी आहे, की तीच वर्णन करन्यासाठी माझ्या कडे शब्द नाहीत . हृदयाला पाझर फोङनारे बोल आहेत. 💐💐👍👍
Ответить❤
Ответитьथॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाची अर्पण पत्रिका लिहिताना बाबासाहेब प्रिय रमाई बद्दल लिहितात की, "जिच्या त्यागामुळे मला महत्त्व प्राप्त झाले,तिच्या हृदयाचा चांगुलपणा,मनाचा उदात्तपणा चारित्र्यातील निष्कलंकपणा,माझ्यावर ओढवलेल्या संकटांना अगदी शांत चित्ताने पेलवणारी,माझ्या प्रत्येक दुःखमय क्षणांमध्ये सहभागी होणारी,माझ्यावर होणाऱ्या आघाता मध्येही मला एकाकी पडू न देता माझे मनोधैर्य उंचावणारी,अशा विशाल हृदयाची माझी प्रिय पत्नी रामू हिच्या स्मृतीस अर्पण.
बाबासाहेबांच्या या शब्दांतच रमाईं बद्दलचा आदरभाव आणि जिव्हाळ्याच्या भावना व्यक्त होतात. बाबासाहेबांच्या या अमूल्य शब्दांच्या जाणिवेतच आई रमाईचा सन्मान व आदर सामावलेला आहे.
माता रमाई ला कोटी कोटी नमन
Ответитьमाता रमाई यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन
ОтветитьJay bhim 🙏
Ответить💔😭🙏
Ответитьगाणे ऐकताच मला रडू..कोसळले... नव कोटीची माझी आई रमाई..😢😢😢😢आनंद शिंदे सर तुम्ही मला रोज हसवायचात पण... आज तुम्ही मला रडवल 😢😢.... सुपर सिंगर
Ответить😢😢😢😢
ОтветитьJay bhim.....
ОтветитьRamai 💙💙
ОтветитьJaibhim namo Buddha
जयभीम जयभीम जयभीम
माता रमाई गेल्या नंतर साहेबांना काय दुःख झालं असेल ते ह्या गाण्यातून फिल होत.😭😭 ( धन्य ती माता रमाई 🙏)
Ответить❤❤🥀😞🙄💙🙏
ОтветитьI have no words to explain your voice shinde
ОтветитьLai radav vatat shinde sir
Ответитьत्याग मुनी आई रमाई कोटी कोटी प्रणाम
Ответить😭😭😭😭🙏🙏💐💐💐
Ответитьहे गांन आयकल तर ना अंगावर काटा येते
यैवडि वैदंना सहन
माता रमाई ला विनम्र अभिवादन
Ответитьआई रमाईच्या त्यागामुळे बाबासाहेब ऐवडे मोटे होहु शकले🙏😭😭
Ответить