Комментарии:
दाद सासुबाई नावाने असेल तर काय करावे
ОтветитьThank you.somuchrir
ОтветитьSir ky karna padega 3 silendar ke liy
Ответитьफॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती आहे
ОтветитьKYC band ka aahe
Ответитьमाझ्याकडे गॅस सिलेंडर काहीच नाही मग कसे अकाउंटला पैसे येणार
Ответитьमाझ्या हि नावावर आहे कनेक्शन . सिलेंडर मिळून ही १० दिवस झाले. चेतन गॉस सर्विसेस मध्ये मिरज जिल्हा सांगली . इथे माझे ॉस कनेक्शन आहे. तरी पैसे जमा करावे हि नम्र विनंती आहे
ОтветитьDonon hafte hamare liye
ОтветитьMere papa ke na pe hy to mummy ke nam pe hoga to milega kya
Ответитьमला ग्रास चे पैसे मीळाले नाही
ОтветитьSar humko abhi tak paise nahin aaye Hai
Ответитьमी नाशिकरोड मधील महिला असून माझा गँस हा माझ्या पतीच्या नावावर आहे तर मी नाशिकरोड मधील पाडेकर गँस एजन्सी मधील आमचे गॅस सिलेंडर आहे तर मी तेथे जाऊन माझ्या पतीच्या नावावर चा गॅस माझ्या नावावर करायचा आहे असे सांगितले असता त्यांनी कारण विचारले तर मी सांगितले की मला अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्यायचा आहे मला लाडक्या बहिण योजनेचा लाभ मिळालेला आहे तर पाडेकर गॅस मधील कर्मचाऱ्यांनी माझ्याकडे 1200 रुपयाची मागणी केलेली आहे ते म्हणाले की प्रोसिजर करावे लागते तर तुम्हाला त्याची फी द्यावी लागेल तर हे खरे आहे का मी त्यांना विचारणा केली असता की सरकारकडून असे कोणत्याही प्रकारचे चार्जेस लावलेले नाहीत तर त्यांनी मला तुम्ही आम्हाला सरकारचा जीआर दाखवा सरकारला तिथे बसून घोषणा करायला काय जातं इथे आम्हाला प्रोसेस चे काम करावे लागतात असे उत्तरे दिली तर मला आता अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल की नाही ते कळवावे
Ответитьमला गॅसचे पैसे आले नाहीत.
माझा गॅस माहेरच्या नावाने आहे आणि लाडकी बहीण योजना सासरच्या नावाने तर मला गॅस चे पैसे मिळणार कि नाही.
आमच्यात अजून गॅसच मिळाला नाही तरीही तुम्ही योजना उज्वला गॅस ची स्कीम चालू करा अत्यंत गरज आहे आम्हाला
Ответить🎉🙏💐
ОтветитьPan mala tar 505milale
Ответитьमला लाडकी बहीण योजने आत्त्रगत पैसे मिळाले पण गॅस सिलेंडर ची सबसिडी 2 महिने होऊन पण आली नाही का बरं कारण
Ответитьमला अजून गॅस चे पैसे आले नाही
Ответитьsir maze kyc kalacha verified jhale pan mala anapurna yòjana cha message konte mobile number var yeyeil . gas la jo link aahe tyavar ka ,
ОтветитьThank you ❤😄
ОтветитьSarkarla dyaichach aahe na mg jyacha navavr asudet cylinder dyana ladies cha navavar cylinder transfer karaiche 1200Rs bhara n mag tumhi denar kahi kalat nai
ОтветитьPaisa 830nhi Mila
Ответитьआमचे पैसे तर नाही झालेत जमा
Ответитьसर माझ्याकडे गॅस नाहीये गॅस घेण्यासाठी काय केलं पाहिजे
Ответитьतुम्ही म्हणताय गड्याचा नावाचा गॅस बायकांच्या नावावर करा केवायसी करून घ्या गॅस एजन्सी मध्ये घड्याच्या नावाचा गॅस बायकांच्या नावावर करता येत नाही केवायसी बरेच महिने झाले बंद आहे काय केले पाहिजे ना आम्ही
Ответитьगॅस एजन्सी वाले करत नाहीत आम्ही बरेच वेळा गेलो होतो पण ते करत नाहीत करता येत नाही बोलतात
Ответить🎉🎉🎉🎉
Ответить🙏👍
Ответить❤
Ответитьकदी मीलेल आम्हाला गैस ?
ОтветитьA malayalam cylinder neighbour
ОтветитьGas Agency wale Mr che Mrs transfer karun del pan moft cylinder milnar yachi garranty det nahit.tranfer charge 1300Rs t 2000Rs sangtat 😢
Ответить😅
ОтветитьSir gas transfer karnyachi on line process aahe ka?
Ответитьकोणते passbook चालेल
Ответитьगॅस नवीन घायचा आसल तर काय करावं
Ответитьफॉर्म कुठे आणि कसा भरायचा
Ответить2
Ответитьउज्ज्वला योजनेच्या महिलांना आधी 300rs सबसिडी मिळत होती मग आता का बंद झाली आम्हाला अजून मिळाले नाही पैसे
ОтветитьHp गॅस वाले म्हणतात की आम्हाला वरुन आॅर्डर नाही
Ответитьमला का नाही आली सापशिडी माझे सगळे नियमाप्रमाणे आहे
Ответитьसर मला अजून सबसिडीचे पैसे भेटले नाही आहे पण श्रीमंत लोकांनी पटापट पटापट फायदा उठवला गरीब लोक इथेच मरतात आहेत
ОтветитьSir mala gas che paise jama nahi zale me k y c keli ahe
Ответитьसर मीजातो तर बोलता बायकोचे नावावर होतणाही कराऐच काय
Ответитьतुमु बोलता बायकोचे नावावर करा
Ответитьदादा.मि.सगळि.तुमचि.व्हिडिवो.युटुबला.बगते.पण.माझ्यमुलिचा.माझा. फार्म अप्रोड.झाला.ये.पण.आजुण.ऐक.रूपाया.भेटला.नाहि.
ОтветитьHii
Ответитьआमची कार्ड नाही आम्ही काय करावे
Ответитьsir new Hp gas canexions getle aahe mala sarkar ni labha milun dewa
Ответить❤❤ sir
Ответить