Комментарии:
Iqbal 👍 to ❤️ to 🙄 to the best dear sir 👍❤️❤️❤️❤️❤️👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍❤️
Ответитьलहानपणी घरी , शाळेतील गॅदरिंग मध्ये ही गाणी ऐकत मोठे झालो पण आजही खूप गम्मत येते ऐकायला... ❤
ОтветитьMe mazya Mammychya sangatila nehami asayachi
Ответитьबालपणाच्या आठवणी आहेत आजही ते दिवस आठवले की फार आनंद होतो ❤🎉
ОтветитьBEAUTIFUL SONG 🎉.
Ответитьहे गाणे त्या दिवसात नेतात, जेव्हा झाडाखाली पारंबी खेळताना ते दिवस आठवतात.रेडिओ वर हे गाणी आणि ते दिवस ..आणि काय बोलू ते दिवस परत पाहिजे मला
ОтветитьKharch khup chan
ОтветитьSuperhit my didi s. Song
Ответить❤ MERA BHARAT MAHAN ❤
ОтветитьReal Song On Our Fishrman's Life Great Really Great Song
Ответить❤
ОтветитьBeautiful song🎉
Ответить❤
Ответитьह्या गीताचे १ वयशिष्ठ आहे शांता शेलके ह्यानी एका मुलाखती मध्ये सागीतलेल की मि येकदा सुधा समुद्र बघितलेला नाही
Ответитьमला समजायला लागल्यापासून आज 62 वर्षांचा होई पर्यंत मी हे गाणं ऐकतोय पण माझ्या मनाचं अजूनही समाधान झालेलं नाही. मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी लता दीदींचा सदाबहार आवाज आणि सुंदर संगीत ऐकताना मला जो आनंद मिळतो तो मी शब्दात वर्णन करू शकत नाही. 💓👌💕💓👌💕 धन्यवाद. 🙏🏻
ОтветитьVery. Sweet. Song❤
Ответитьमुळात हे गाणं चुकीचं आहे भर पावसात आणि तुफान वाऱ्यात मच्छिमार समुद्रात होडी नेत नाहीत शिवाय पावसाळ्यात मच्छिमारील दोन महिने बंदी असते, शांता शेळके बाईना माहिती असेल तरीही त्यांनी हे गीत लिहिले याचे आश्चर्य वाटते पण गीत अप्रतिम आहे
Ответитьदीदी खुप छान गान आपण गायलात किती वेळा अयकल तरी मन भरत नाही जय महाराष्ट्र दीदी
ОтветитьNo words to describe the beauty of this masterpiece .
ОтветитьNice
ОтветитьSalute to Legend Trio of Marathi Music- Shanta Shelke, Hrudaynath Mangeshkar and Lata Mangeshkar!
ОтветитьThis song is sung by 100s of artists but of course nowhere near Lata didi
Ответитьसीन चांगले दाखवा. Old is gold असले सीन दाखवून गाण्याच महत्त्व कमी करु नका
Ответитьआजच्या महान गायिका होता त्या अशा गायिका पुन्हा होणे नाही फार अप्रतिम
Ответитьअसे वाटते आता लता दीदी वर स्वर्गात देवांच्या समोरचं संगीत सादर करत असतील
Ответитьमी माझ्या लहानपणापासून हे गाणं ऐकते मला फार म्हणजे फार आवडते हे गाणं
Ответитьहोती राजाची दुष्ट निती.
पण प्रेमींची एकनिष्ठ प्रिती.
करण्या त्यांच्या लग्नाची युक्ती.
व्हॅलेन्टाइन ने दिली स्व-आहूती.
ज्यांचे प्रेम लग्नासाठी.
त्यांना माझ्या शुभेच्छा कोटी!!!
HAPPY VALENTINE'S DAY 2023!!!
-❤⚘❤⚘❤
Magic created by Shanta bai, Pt Hridaynath and of course Lata didi..🙌
ОтветитьDidi, Great👍👍
Ответитьकिती सहज गातात , खूप सुंदर
🙏🙏
3 diggaj ekatra aalyar asha ajaramar kalakruti ghadatat.
ОтветитьYa old Marathi ganayche orginal video asel tar please upload kara hi vinanti 🙏
Ответить🌹🌹🙏💕
ОтветитьA masterpiece, indeed!!!!
Ответитьखुप सुंदर गाणं 👌
ОтветитьMissing you Lata Tai🥺💕💕
Ответить☝️
Ответить🙏
Ответить☝️☝️
Ответить🙏
Ответить🙏🙏
Ответитьघरी एकटीच सुरक्षित पोचली. 🙏☝️
Ответитьकाल वारा खूप जोरात वाहात होता. 🙏☝️
ОтветитьMental.health.is.Power
ОтветитьAlwys.happy
Ответитьलता मंगेशकर ग्रेट 🙏🙏🙏
ОтветитьSongs 1 no, word nahi kahi bolnyasathi, pan kalanusar chale pahije, pls koni ajay atul olkhiche asel tar sanga tyana, hya songs var lakshy dya, te khup chan music detile, sorry kahi chuki zhali asel tar 🙏🙏🙏🙏
Ответить