Тэги:
#abp_maza #abp_maza_live #abp_majha_live #abp_maza_marathi_live #marathi_news #maharashtra_news #live_tv #live_marathi_news #marathi_news_latest #Marathi_News #ABP_Maza #Top_Marathi_News #ताज्या_बातम्या #omicron #marathi_Live_Tv #Live_marathi_newsКомментарии:
Open Auction करा परीक्षा नसेल घ्यायचा तर
Ответитьएवढे बोलन मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद,जय महाराष्ट्र.
साहेबांची टक्केवारी निट ठरली नसेल म्हणून परीक्षा पुढे ढकली साहेबांनी 😌
Ответитьतुमच टार्गेट पूर्ण झाल्याशिवाय घेऊ नका पेपर ..
Ответитьतुम्ही तर महाविकास केला आहे महाराष्ट्र चा.
Ответитьहमची चूक झाली तुमाला निवडून दिले
Ответитьजी कंपनी बाकी काही राज्यात ban आहे . तिला contract दिले आहे . यावरून च समजून घ्या
Ответитьजाने वारी मधे lock down लावणार आणि परीक्षा पुढे पुढे जाणार. हे आता नक्की झाले आहे
Ответитьतुमाला जमत नाहीतर सोडा सरकार उगाच खुर्ची टाकून बसलाय
Ответитьसरळ सेवा भरती झाली पाहिजे
Ответитьम्हाडाच्या नोटिफिकेशन प्रमाणे परीक्षा आणि जॉइनिंग ह्याप्रमाणे झालं पाहिजे
Ответитьयाच्या अगोदर काय झोपला होता काय?
Ответитьएकच परीक्षा झाली पाहिजे
Ответитьपरीक्षेचे भविष्य कळलं ? संबंद जुळवा आरोग्य पेपर : राजेश टोपे तर म्हाडा : ........?
Ответитьजय महाराष्ट्र
ОтветитьSaheb
Ответитьआणखीन काही स्वप्नील लोणकर गेल्या नंतर यांना जाग येईल 🥺
Ответитьसाहेब , हे थांबवायचं असेल तर देशद्रोहाचा गुन्हा लावा आणि कारवाई करावी.
Ответитьलाज वाटली पाहिजे या सरकारला ..... जर का पेपर फुटतं असेल तर आणि त्याची चवकशी होत नसेल ...exam सुरु होण्या अगोदर जर तुम्ही exam बाबतीत करणे सांगत असाल तर तुम्हाला सरकार चालवण्याचा काहीच अधिकार नाही .... गोर गरीब होतकरू तरुण पिढीच्या भविष्यबर खेळ बंद करा ..... पेपर अनेक वेळा फुटलेत .. त्याची तुम्ही आजुन चवकशी करताय .... अनेक विद्यार्थी लांबून आले आहेत राण्याची सोय नसते रात्रभर प्रवास करून आलेत आणि तुमचं हे अशी करणे ...... लाजा बाळगा जरा
Ответитьसाहेबांनी टोपे चा रेकॉर्ड तोडला..वारे राष्ट्रवादी पुन्हा..घोटाळे पुन्हा..यांचा नवाब कुट गेला आता..नाही तेव्हा फुकट बोलतो t.v वर...
Ответитьआम्ही १०००-१००० रूपये खर्च करून प्रवास करतोय करोनासारख्या परिस्थितीत बाहेर पडून काम धंदे सोडून मेहनत करून पेपरला येतो आणि हे सतत असंच करतात...मागे पोर्टल बंद करून परिक्षेचा पैसा खाल्ले
Ответитьकाही विध्यार्थी ग्रामीण भागातून शहराकडे 1 दिवस आधी exam साठी येतात. मित्रांकडे किंवा नातेवाईकांच्या कडे मुक्काम करतात सकाळी बस ट्रेन पकडून परीक्षा केंद्रावर जाऊन exam cancell ची नोटिस बघतात . त्या सर्व विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाला आणि खर्चाला कोण जबाबदार ?
Ответитьपैसे परत करा आमचे
Ответитьही तर प्रथा आहे महाराष्ट्र मधील स्पर्धा परीक्षा ची. आधी अर्ज भरा मग परीक्षा च्या आधी सकाळ सकाळी अश्या परिक्षा कॅन्सल झाल्याची बातमी ऐकून मूड खराब करून घ्या.
ОтветитьTicket pathavto paise de. Amche paise kay var ale nahi ale ahet...
Ответитьतुम्ही 2 दिवस आधी मेसेज करून कळवायला पाहिजे
ОтветитьABP maza please tyancha interview ghya aani vichara ki hajaro por jyana bus suvidha nahi te tempo, tipper, truck madhey basun aale hote center la tyanch kai shetakaryache por aahet ho te kay kamavanar aani kay kharach karnar .....
Shetkari trasat
Bus depo trasat
Tyamule lokana traveling chi soy nahi
Parat ghotale karanaryana support kay chalu aahe he
Maharastra sarkar bharatatil moth rajya aahe,,, rajyache evadhe paise jatay kuth jar rajyala paper futanya pasun vachavu shakat nahi 😐
तांत्रिक अडचणीमुळे म्हाडा ची परीक्षा लांबवली . ७० लाख ला एक जागा चा रेट लावलाय म्हणे . महाभकास आघाडी चा विकास फक्त मंत्र्यां पुरता राहिलाय. आधी आरोग्य भरती आता म्हाडा विद्यार्थीला पेपर च्या एक घंटा आधी सांगायचं पेपर रद्द किवा तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलला . साधा एक पेपर यांना निपक्ष होऊन बगर भ्रष्टाचाराचा घेणं शक्य होत नाही आहे . किती वेळा माफी मागणार विद्यार्थ्यांची लाज कशी वाटत नाही
Ответитьआम्हला त्रास झाली तरी चालेल पण पेपर फुटू देऊ नका आम्ही खूप अभ्यास केला आहे आम्हाला तुमचा निर्णय मान्य आहे
धन्यवाद आव्हाड साहेब
Mhada exam Madhe motta fraud Honar hota … pahilyapasun paise Gheun seats bharlyachi charcha hoti…bara zala exam postpond Keli te … 1000 rs gele tr chaltil students che pn paisewalyancha ani vashilebajancha dav Hanun Padla paije
ОтветитьAho saheb amhi 2 divas agother allo ahot
Ответитьज्यांचे पैसे खर्च झाले त्यांचं काय?
Ответитьकाही मुलं सेंटर वर पोहचली असेल , st बंद आहे, मुलं कसे गेले असतील हे त्यांनाच माहिती, अगोदर mpsc ,मग आरोग्य भरती आता म्हाडा ...
ОтветитьBc mi nanded varun Aurangabad la bike vr aloy exam sathi. Petrol kon bhrnar ata
Ответитьतुम्ही राजीनामा द्या साहेब विद्यार्थी पोचले तुम्ही खूप लवखरच सांगितले
ОтветитьJyanni exam form bharlet, tyanchya account la 1000 rs transfer kara,
ОтветитьBullya laudya
ОтветитьBhikarchot sarkar
ОтветитьIthe por yedi ahet ka junnar la jayla
Ответитьइतकी नालायक सरकार मी आज पर्यंत बघितली नाही
ОтветитьAta exam bombalali
ОтветитьForm bharun paise kamvun basle
Ответитьउद्या सकाळी नाही... पहिल्यच दिवशी निघावं लागत 200 km प्रवास कराव लागतो
Ответить3 rd class sarkar.. paise khau sarkar
ОтветитьHmmm
ОтветитьAai ghale kuthale
ОтветитьLAJ VATALI PAHIJE TUMHALA ACHANAK PEPAR CANCEL KARTAT GOR GARIBACHA V4 KELA KA TUMHI TUMCHYA MULAVAR ASHI VEL AALYAVAR KAY KARSHAL TUMHI BOGAS SARKAR GO BACK MAHAAAGHADI🏴🏴🏴🏴
Ответитьतीन पक्ष च सरकार असेल तर असाच होणार..
आता लॉकडाऊन लावतील..
मग नाही होणार परीक्षा बसा बोंबलत.🙏
अगोदर setting लावणाऱ्या ना पकडा😂
ОтветитьNalayak bharale ahet....tope sahebhanchya pawalvar pai thevalyabaddal manapasun abhar...pudhil bhongal karbharasathi shubhechha...🙏🙏🙏🙏tumhi topepeksha Shresth ahat...ratri 2 vajta kalvatay....paper cancel...kahi tari vatudya.... center la je pohochale tyanna sarsakat 4000 rupay dya.. awhad saheb...garibagharache por ahet....nastildyayache tar...tumhi rajinama dya..thode tari sensetive pana dakhawa...konala nivadun dilay ase prashn parlay ataa..ek paus kiti trasdayak asu shakato yache jivant udaharan...sarakar chalawatay...pawasacha khel chale..kadhi yeto kadhi ughadato.Tase Sarkar ni exambabat kele ahe...Pawsat khelnare sagle dalindar ahet..🙏🙏🙏🙏
Ответить