Ajit Pawar on NEET exam scam | 'नीट' घोटाळा, विद्यार्थ्यांसाठी अजित पवारांची विधानसभेत घोषणा!

Ajit Pawar on NEET exam scam | 'नीट' घोटाळा, विद्यार्थ्यांसाठी अजित पवारांची विधानसभेत घोषणा!

16,590 Просмотров

#AjitPawar #NEETexamscam #MonsoonSession2024 #MaharashtraTimes

नीट परीक्षेतील घोटाळ्यावरून देशभरात सध्या गदारोळ सुरु आहे.
दरम्यान याच मुद्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महत्वाची घोषणा केली.
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाच्या ‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची केंद्र आणि राज्य शासनाने...
गंभीर दखल घेतली असून वेगवेगळ्या यंत्रणांकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे.
दोषींना अटक केली असून भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश जारी केला आहे.
त्याद्वारे दोषींवर कठोर कारवाईसह मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद केली आहे.
दिवसरात्र अभ्यास करुन प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये..
यासाठी राज्य शासन बांधिल असून सर्व सूचनांचा सकारात्मक विचार केला जाईल.
अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf

Social Media Links
Facebook: https://www.facebook.com/maharashtrat...
Twitter: https://twitter.com/mataonline
Google+ : https://plus.google.com/+maharashtrat...

About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Тэги:

#Marathi_News #Marathi_Daily_Local_Report_Update #Maharashtra_Times #महाराष्ट्र_टाइम्स #मराठी_न्यूज #ब्रेकिंग_न्यूज #खबर_मराठी #maharashtra_times_news #Maharashtra_Times_videos #MT_videos #मटा_व्हिडीओ #मटा #latest_maharashtra_news #Ajit_Pawar #NEET_exam_scam #अजित_पवार #नीट_परीक्षा_घोटाळा #Vidhansabha_Monsoon_Session_2024 #विधानसभा_पावसाळी_अधिवेशन_२०२४ #Vidhansabha_Session #विधानसभा_अधिवेशन
Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@manoharjadhavar8691
@manoharjadhavar8691 - 29.06.2024 15:06

Paper futivar kayda kara.

Ответить
@shreepawar134
@shreepawar134 - 29.06.2024 15:08

Ha yeda zava ahe

Ответить
@ramgaikwad2568
@ramgaikwad2568 - 29.06.2024 15:20

अभ्यास न करता बायकोला खासदार ही करतात हे बरोबर नाही

Ответить
@priyankaarote9717
@priyankaarote9717 - 29.06.2024 15:28

Re neet jhali pahije

Ответить
@rogerhouston9433
@rogerhouston9433 - 29.06.2024 15:31

Bjp never find culprit.. 😢

Ответить
@SB-kp2zx
@SB-kp2zx - 29.06.2024 15:31

हा स्वतःच्या चुकावर पांघरुन, आता नुकसान झालयं त्याच बोला

Ответить
@ushataipatil2219
@ushataipatil2219 - 29.06.2024 15:47

😅 या मुत्र्यांला विचांरताय आणी ते ही नीट बदलं😂

Ответить
@Meradesh12345
@Meradesh12345 - 29.06.2024 16:02

मला अस म्हणायच आहे कि दादांना घोटाळा मंत्री पद बनवुन दयाला पाहिजेत 😅

Ответить
@samisaudagar9710
@samisaudagar9710 - 29.06.2024 16:34

Sir Re Neet Zhalich Pahijay

Ответить
@nehatendolkar6305
@nehatendolkar6305 - 29.06.2024 16:36

Atta jya vidyartya var anyay hot ahe tyana nyay kon milun denar

Ответить
@vijayjadhav6652
@vijayjadhav6652 - 29.06.2024 17:00

नुसतीच भाषण बाजी आताचं बोला

Ответить
@shriii_0-0-7
@shriii_0-0-7 - 29.06.2024 17:02

10 वी पास बोलतोय, नीट बद्दल ....😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

Ответить
@mallikarjunmedico-rp5qw
@mallikarjunmedico-rp5qw - 29.06.2024 17:15

अरे अजित तू आवाका कीती आणि बोलतोस कोणत्या विषयावर हे समजतंय का ??
सुप्रिम कोर्ट यावर action घेईल...
तू फक्त मुलींना फुकट शिक्षण द्यायला निघाला आहेस आता मुलांचे पालक तुला तुझी जागा दाखवतील एवढं नक्की... !!!

Ответить
@aniruddhapatil8222
@aniruddhapatil8222 - 29.06.2024 17:32

हा आता राज्याकडे आधिकर घ्या...आणि उरले सुरले वाट लावून टाका

Ответить
@aniruddhapatil8222
@aniruddhapatil8222 - 29.06.2024 17:34

Ha NEET वागला आसता तर बायको कशाला पाडली आसती आम्ही.

Ответить
@drbharatgyn
@drbharatgyn - 29.06.2024 17:38

कृपया नीट के बच्चों के करीअर की फिक्र करना बंद करे, वो कुछ ना कुछ कर लेंगे, फिक्र इस बात की करो की भविष्य में फर्जी टॉपर डॉक्टरोंसे राजनीतिज्ञों, पोलिटीशयन्स, राज्यपाल, राष्ट्रपती उपराष्ट्रपति और पत्रकारों को इंजेक्शन लगवाने की नौबत आने वाली है.

Ответить
@prashantdigraskar4017
@prashantdigraskar4017 - 29.06.2024 18:22

Agodar reneet gya nantar pudach bola

Ответить
@prashantdigraskar4017
@prashantdigraskar4017 - 29.06.2024 18:23

Neet paper khoop thikani leak zala aahe mhanun reneet gya

Ответить
@aniketthete4103
@aniketthete4103 - 29.06.2024 18:33

धन्यवाद नीट वर सखोल चौकशी करावी अजीत पवार चांगले काम केले

Ответить
@Jayhind80174
@Jayhind80174 - 29.06.2024 19:28

मोदी सरकार वरील विश्वास संपला. अस होऊ नये असे वाटत असेल तर पुन्हा पेपर घ्या.

Ответить
@shabbirshaikh2482
@shabbirshaikh2482 - 29.06.2024 20:09

Reneet all students only

Ответить
@satvik7589
@satvik7589 - 29.06.2024 20:10

याला नीट समाजात का वेडी विभूती आहे हे

Ответить
@prasadhulawale5554
@prasadhulawale5554 - 29.06.2024 20:26

Re neet

Ответить
@prasadhulawale5554
@prasadhulawale5554 - 29.06.2024 20:27

हे अडाणी

Ответить
@sureshadkine7691
@sureshadkine7691 - 29.06.2024 21:22

याच्या धरणात पाणी नहीं😊

Ответить
@shubhangisonwalkar6530
@shubhangisonwalkar6530 - 30.06.2024 00:13

MHT CET PCB च्या गुणांच्या आधारे यावर्षी चे वैद्यकीय प्रवेश देण्यात यावेत
मुलांच्या वेळेचं नुकसान टाळण्यासाठी
कारण कोविड काळात already हे वेळेचं झालेलं नुकसान भरून निघालेलं नाहीये.......

Ответить
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 - 30.06.2024 04:56

देश पातळीवर मोदी गॅरंटी हीच का

Ответить
@Abrarkhan-ju5eh
@Abrarkhan-ju5eh - 30.06.2024 07:21

reneet

Ответить
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 - 30.06.2024 07:39

घोटाळे बाज घोटाळ्यावर बोलतात 😂😂😂 RENEET

Ответить
@ravindrakhurkute7407
@ravindrakhurkute7407 - 30.06.2024 07:43

याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे

Ответить
@govindsonwale1022
@govindsonwale1022 - 30.06.2024 08:38

संस्था चालकाचा मॅनेजमेंट कोटा रद्द करावा कारण श्रीमंताचे मुलं 200 मार्क घेऊन डॉक्टर होत आणि गरिबाचे 500 घेऊन ये घरी बसून आहेत म्हणून हा कोटा रद्द झाला पाहिजे

Ответить
@prashantraka8063
@prashantraka8063 - 30.06.2024 09:10

No reneet,doshi na saza dya

Ответить
@abhijeetraut6151
@abhijeetraut6151 - 30.06.2024 10:20

शिक्षा द्या किंवा तुमच्या पक्षात घ्या पण सद्यस्थितीत ज्या students चे नुकसान झाले आहे त्यांची जबाबदारी सरकार घेणार का? उगाच भाषण करून विद्यार्थ्यांचे आयुष्याचे झालेले नुकसान भरून निघणार नाही.

Ответить
@sanjaybhopale6614
@sanjaybhopale6614 - 30.06.2024 10:56

मुलींची फी माफ केल्यापेक्षा उत्पंन 12 लाख करा ना, जे 2020 मध्येच करायला पाहिजे होते, त्याकडे लक्ष नाही यांचे

Ответить
@sanjaybadhe4726
@sanjaybadhe4726 - 01.07.2024 03:19

Reneet to all

Ответить
@gkp8644
@gkp8644 - 01.07.2024 05:32

मुळात हाच घोटाळेबाज आहे, काय बोध घ्यायचा

Ответить
@3RP718
@3RP718 - 01.07.2024 11:05

😂😂😂😂😂😂😂😂😂😂illiterate

Ответить
@AvinashKate-zr8pl
@AvinashKate-zr8pl - 01.07.2024 14:40

Re neet

Ответить
@SomnathSargar-ee7te
@SomnathSargar-ee7te - 02.07.2024 05:02

री नीट होणं गरजेचं

Ответить