सुमन कल्याणपूर - सुप्रसिद्ध मराठी गाणी | Are Sansar Sansar | Nimbonichya Zadamaage |Old Marathi Song

सुमन कल्याणपूर - सुप्रसिद्ध मराठी गाणी | Are Sansar Sansar | Nimbonichya Zadamaage |Old Marathi Song

Saregama Marathi

1 год назад

1,151,062 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@pratapahir7670
@pratapahir7670 - 28.11.2023 18:31

सुमनताईंच्या गाण्याबद्दल लिहावे तितके कमीच हे श्रोत्यांच्या प्रतिक्रिया वाचून सिद्ध होते. मनात एक प्रश्न उभा राहतो की आजवर कुठल्याही साहित्य संगीत संस्थेने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सत्काराचा अथवा मुलाखतीचा जाहीर कार्यक्रम आयोजित केला नाही.

Ответить
@seematadke4800
@seematadke4800 - 26.11.2023 17:09

Khup chan. Radayla aale.

Ответить
@madhavilapate1554
@madhavilapate1554 - 25.11.2023 09:42

धारदार गोड आवाज भावपूर्ण गीत,वाह😊😊😊

Ответить
@mangeshdeshmukh367
@mangeshdeshmukh367 - 24.11.2023 11:17

खुप खूप छान सुमन ताईच्या गाण्यात शालीनतl आहे लहान पण आठवतो.1972 साल आठवतो आई शाळेत घेऊन जायची तेव्हा हे गीत ऐकायला यायचं सुमन ताईच आवाज मध्ये जी गोडी आहे ती कोणात नाही सुमन ताई ग्रेट आहेत

Ответить
@vinodmohite
@vinodmohite - 23.11.2023 18:27

Swargiya aawaj to hatch aahe.

Ответить
@ghanshyampachbhai427
@ghanshyampachbhai427 - 23.11.2023 11:05

गोड आवाज..गाणी ऐकण्यात आपण तल्लीन होऊन जातो.बालपणापासून या गाण्याची आवड आजही तितकाच आनंद देणारी.
ताईं खूप खूप धन्यवाद!!

Ответить
@asavarikarkhanis2407
@asavarikarkhanis2407 - 22.11.2023 10:35

खूऽप छान!

Ответить
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 - 19.11.2023 20:31

Dipavali ki badhayi .

Ответить
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 - 19.11.2023 20:28

Suman taylll

Ответить
@MICROVISIONDETECTIONS
@MICROVISIONDETECTIONS - 19.11.2023 15:41

"24 Carat Voice" with inocent life approach too ! ❤

Ответить
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 - 17.11.2023 09:29

सुमन ताईंची गाणी ऐकताना मनाला खूप शांतता लाभते. आवाजात गोडवा, शालीनता, सुसंस्कृत पणा, आदब,, औदार्य, इ. सर्व सर्व आहे..
मी जबरदस्त फॅन आहे आपली.
आपली गाणी ऐकताना बालपणीचा कामगार सभा कार्यक्रम आठवत असतो.
आणि मन त्य गोड दिवसांत रमून जाते. पुन्हा ताजेतवाने वाटते.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Ответить
@VijayPawar-jm2dj
@VijayPawar-jm2dj - 15.11.2023 02:26

Vijay 👍🏽 old is gold 🎉

Ответить
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 - 14.11.2023 15:47

Kharach sangati mala.pan mazha thinking about you is separate actually no can avoid your song equally memorable yavsarv gan mi khoob suntat .pan mi kahi hi tamnna aahe jhala Gela Kay aahe struggle Kaye barobar Kay fayda nuksan aayi sarwala parmatma swat pan ak hi bat thi jo kisi ko.anyaa nahi.

Ответить
@zpto12345
@zpto12345 - 12.11.2023 08:28

काय निसर्गाची दैवाची किमया आहे....शोधून सुद्धा लता दीदींच्या आवजा मध्ये आणि सुमन ताईंच्या आवाजात फरक सापडणार नाही....दोघांचा आवाज म्हणजे निव्वळ perfection

Ответить
@nanasahebkalmegh7038
@nanasahebkalmegh7038 - 10.11.2023 06:18

सुमन कल्याणपूर ह्या रेशमी आवाजाच्या गायिका माझ्या क्रमांक एकच्या आवडत्या आहेत, त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,

Ответить
@umeshprabhu1903
@umeshprabhu1903 - 09.11.2023 17:52

सगळी गाणी सुमन कल्याणपूर यांची असताना मध्येच जीवनात ही घडी अशीच राहू दे हे गीत का घुसडले हे उमजत नाही.

Ответить
@borkardhananjay23
@borkardhananjay23 - 09.11.2023 12:25

काही काही गाणी जी लत मंगेशकरांची समजयचो ती सुमन ताई ची होती. लताजींच्या आवाजाशी साम्य घात करून गेला.

Ответить
@PoojaThakur-sh4mq
@PoojaThakur-sh4mq - 08.11.2023 19:58

I love you सुमन ताई खरच खुप समाधान मिळत ही गाणी ऐकली की ,❤️❤️❤️

Ответить
@pravinkadam9426
@pravinkadam9426 - 08.11.2023 18:46

Rai

Ответить
@pravinkadam9426
@pravinkadam9426 - 08.11.2023 18:44

Ответить
@innerpeace.....4680
@innerpeace.....4680 - 08.11.2023 18:39

Just melodious..... rather more talented then any other singer of her time

Ответить
@pradeepmodak7335
@pradeepmodak7335 - 08.11.2023 07:49

Very good songs collection

Ответить
@shubhangikulkarni7548
@shubhangikulkarni7548 - 07.11.2023 09:56

आवाजाची जादू च अद्भूत

Ответить
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 - 05.11.2023 23:10

Achha man kaun nahi chahta fool se pyar karne mein kya boorayi sab ustad ho gurujano ko kewal pranam kaha.

Ответить
@jayashreenaik4819
@jayashreenaik4819 - 05.11.2023 20:09

Khoop ch goad aavaz. He gane me Khoop varshani aaikle. Now I’m 59 years old aaji honar aata. Mala Khoop cha ganayachi aavad me roj ekda tari aaikte

Ответить
@nishawankhede5787
@nishawankhede5787 - 05.11.2023 11:35

Very nice songs of Sumantai🎉😊

Ответить
@umakanttodkar4653
@umakanttodkar4653 - 04.11.2023 21:16

Limitless melodious voice sumantai, it is give peace of mide always when listen these song, remember old memories when listen these song ,thank you sumantai for such a melodious song .

Ответить
@sandeshmane3875
@sandeshmane3875 - 02.11.2023 06:08

तृप्त झाले मन. ❤ मनापासून धन्यवाद.

Ответить
@arvindg1422
@arvindg1422 - 02.11.2023 00:06

सुमन कल्याणपूर उर्फ सुमन हेमादी या पार्श्वगायिका असून त्यांचा जन्म २८ जानेवारी १९३७ रोजी ढाका (आता बांगलादेशचा भाग) येथे झाला. १९४३ मध्ये त्यांचे कुटुंब ीय मुंबईत स्थायिक झाले आणि तेथे त्यांनी संगीताचे औपचारिक प्रशिक्षण घेतले.सुमन हेमाडी यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून चित्रकलेची पदवी घेतली. पुढे छंद म्हणून त्यांनी शास्त्रीय हिंदुस्थानी संगीत शिकण्यास सुरुवात केली. १९५२ मध्ये त्यांनी आकाशवाणीवर (एआयआर) काही काळ काम केले. पार्श्वगायिका म्हणून त्यांची व्यावसायिक कारकीर्द १९५४ मध्ये सुरू झाली. सुमन कल्याणपूर यांनी आपल्या कारकिर्दीत ८०० हून अधिक चित्रपटगीते गायली आहेत. हिंदी, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, मैथिली, भोजपुरी, राजस्थानी, बंगाली, ओडिया आणि पंजाबी सह विविध प्रादेशिक चित्रपटांना त्यांनी आपला आवाज दिला आहे.सुमन कल्याणपूर यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा लता मंगेशकर पुरस्कार (२००९) मिळाला. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २०२३ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. सुमन कल्याणपूर यांचा आवाज लता मंगेशकरांचे आवाजाशी बऱ्याच प्रमाणात साम्य दाखवितो. तरी त्यांना हिंदी चित्रपट संगीतात फार संधी मिळाली नाही. काही प्रमाणात त्यांचे वर अन्याय झाला असे म्हटले तर त्यात अतिशयोक्ति नाही अनेक प्रथितयश संगीतकार जसे की , स्व. सचिनदेव बर्मन , सी.रामचंद्र, एन.दत्ता, शंकर जयकिशन ही त्यांना विसरले . त्यांचं आवाज प्रासादिक ,अत्यंत भावपूर्ण , भक्तीने ओथंबलेला आहे. त्यांना शतशः प्रणाम !

Ответить
@krupalig349
@krupalig349 - 01.11.2023 07:18

लता मंगेशकर यांच्यापेक्षाही सुमन कल्याणपूर याचा आवाज मनाला स्पर्श करून मंत्रमुग्ध करतो. एकदम ऑसम 👌😌

Ответить
@sandhyapande6114
@sandhyapande6114 - 01.11.2023 06:06

सुमनताई नमस्कार आपल्यावर अन्याय झालाय असेच मलापण वाटते आपला स्वर्गीय सुरेल आवाजा ऐकून मन प्रसन्न, शांत होते

Ответить
@sanjaykathe5189
@sanjaykathe5189 - 31.10.2023 08:40

अप्रतिम गीते! खरंच लहानपणात कधी घेऊन जातात कळत नाही. क्षणभर डोळ्यातून मोती ओघळ्याशिवाय रहात नाहीत.
शब्द रचना आणि संगीतकारांचे खूप धन्यवाद.

Ответить
@user-nt2nd3dv1j
@user-nt2nd3dv1j - 31.10.2023 07:58

कधीही,केव्हाही मनाला शांतता, प्रसनत्ता देणारी गाणी❤

Ответить
@suhasinidighe6017
@suhasinidighe6017 - 30.10.2023 18:12

🎉🎉🎉🎉❤❤❤

Ответить
@user-ly6rm2ko9t
@user-ly6rm2ko9t - 29.10.2023 18:12

सुंदर कलेक्षन आहे.

Ответить
@maulicoachingyellambghat4597
@maulicoachingyellambghat4597 - 27.10.2023 17:07

सुमन कल्याणपूर ही खरंच गोड आवाजाची गायिका आहे तिची गाणी बरेच जन लताची म्हणूनच् ऐकतात म्हणजे लताच्या तोडीचा किंवा त्या पेक्षा जास्त गोड आवाज आहे त्यांची गाणी ऐकत आपन लहानाचे मोठे झालोत थँक्स ताई

Ответить
@hemantdevotional4995
@hemantdevotional4995 - 25.10.2023 19:46

कान तृप्त झाले सर्व गाणी ऐकून आहाहा मस्तच ही गीत पुन्हा पुन्हा ऐकावी अशी वाटतात.परत परत एकताना कंटाळा येत नाही.

Ответить
@kalpanakulkarni3806
@kalpanakulkarni3806 - 25.10.2023 05:22

डोळ्यात पाणी येतं अशी गाणी ऐकली की बालपण डोळ्यासमोर येत आणि आपला स्वर्गीय आवाज आ..हा..कान तृप्त होतात ❤

Ответить
@kavisanjayghadge3673
@kavisanjayghadge3673 - 24.10.2023 05:21

अप्रतिम सुंदर आवाज लताताई यांच्या आवाजापेक्षाही हा गोड आवाज मनात रूंजी घालत रहातो.अनेक गाणी लतादीदी यांनीच गायली आहेत असंच वाटतं हेच तर सुम़नताईंच्या गाण्यांची खरी गंमत आहे.मुद्दाम या गायिकेला फार संधी मिळू दिली नाही.हे रसिकांचे दुर्दैव आहे.प्रत्येक ठिकाणी गचाळ मानसिकता पहायला मिळते.हे किती वाईट आहे.
सुमनताई ग्रेट आवाज

Ответить
@narendratodankar7679
@narendratodankar7679 - 22.10.2023 17:43

Ek Suman Didi

Ответить
@bajiraokalekolhapurkar1503
@bajiraokalekolhapurkar1503 - 22.10.2023 14:41

सुमनताई काय लिहाव तुमच्याबद्दल ...तुमच गाणी ऐकत ऐकत मी मोठा झालो
कधी कधी वाटायच ही लता मंगेशकरानी गायलेली गाणी आहेत
पण...आज ह्या घडीला ताई तुमचा मखमल आवाज कानावर पुन्हा पडला आणि सर्व चित्र स्पष्ट झाले..
एक "शापित गायिका" म्हटले तर वावग नाही ठरणार...
ताई खुप मोठा अन्याय झाला तुमच्यावर ..
संगीत श्रेत्रात सुद्धा असे कटकारस्थान ....मन अस्वस्थ होते ऐकुनच ...
पण ताई तुमची गाणी म्हणजे पर्वणीच..
तुमची जागा कोणीच नाही घेऊ शकणार

Ответить
@anjalijog9785
@anjalijog9785 - 21.10.2023 13:20

अतिशय गोड आवाज.ऐकतच रहाव वाटतं.लहानपणी घरी,शाळेत येता जाता ही गाणी कानावर पडायची.त्यावेळी लतादीदींनी गायली असे वाटायचं.मोठे झाल्यावर समजले की ती सुमन कल्याणपूरकरांनी गायली आहेत.गाणी ऐकत परत एकदा बालपण फिरून आले.

Ответить
@chayapatil534
@chayapatil534 - 19.10.2023 10:32

खूप गोड आवाज

Ответить
@jaiprakashbagul2487
@jaiprakashbagul2487 - 19.10.2023 07:20

सुमन जिचा आवाज इतर गायिके पेक्षा खूपच सुंदर व अतिशय गोड आहे ❤

Ответить
@shailadabholkar8152
@shailadabholkar8152 - 19.10.2023 03:05

Excellent 🎉😂!

Ответить
@anilgovalkar8873
@anilgovalkar8873 - 15.10.2023 11:15

Sakalchya pari....khup god gane..pahilyandach aikle

Ответить
@sunilbansialhat8738
@sunilbansialhat8738 - 13.10.2023 07:37

ही गाणी लहान असताना कानावर पडत होते, निरागस मनावर संस्कार नकळतपणे घडत होते. त्यावेळी रेडिओ चा जमाना होताआज ही गाणी ऐकल्यावर पुन्हा लहान होतो. अस गायन आता ऐकण्यास मिळत नाही 🙏

Ответить
@user-ct4gd5yx5z
@user-ct4gd5yx5z - 12.10.2023 13:12

❤😢

Ответить
@user-ct4gd5yx5z
@user-ct4gd5yx5z - 12.10.2023 13:11

खूप छान गाणी आहेत

Ответить
@sonaldicholkar9430
@sonaldicholkar9430 - 11.10.2023 14:03

" जुन्या गाण्यांचा कितीही कार्यक्रम ऐकला तरी मन शांत होत नाही.जुने ते सोने म्हणतात ते काही उगीच नाही."

Ответить