Комментарии:
एकच नंबर समाधान वाटतं अशी गाणी बघितली की
Ответить👌👌❤️❤️👍🏻👍🏻
Ответитьबाळासाहेब शिंदे
ОтветитьExcellent picture for farmers sugar lobby
Ответитьआमचीमाती आमची मानस
गर्व आहे मि शेतकरी असल्याचा
आमचे गुरू बाळासाहेब शिंदे सर यांचं खूप मोठं योगदान आहे ह्या चित्रपटात 👍❤️
ОтветитьMast song ahe
ОтветитьMolya khupch lahan bandhlyat....pratykshat khup mothi aste...😢
ОтветитьBhalari mhanje kay. Koni sangu shakta ka please.
ОтветитьNice song
ОтветитьVery Nice songs
Ответить🏳️🌈🇧🇧🇧🇧🇦🇴🇧🇧🇦🇩🇦🇩🇧🇧
ОтветитьLay bhari
Ответить❤
ОтветитьSuppar
Ответить❤
Ответитьचंदनशिवे सरांचा आवाज अप्रतिम आहे... ❤❤❤
ОтветитьBalasaheb Shinde Guruji
Ответитьखुप छान गाणं आहे ❤❤
Ответить😍
Ответитьना धों महानोर यांची छाप गाण्यावर आहे
Ответитьशेतकरी राजा
Ответитьखुप छान आहे मराठी
Ответитьअप्रतिम
Ответитьशेतकरी लई भारी....👌👌👌
Ответитьअप्रतिम गीतरचना
अभिनंदन बाळासाहेब शिंदे सर
वेड लावलं भावा तू❤😂😂
Ответитьभलेरी हा गीतप्रकार प्रथम माझ्या आजीमुळे आम्हाला माहीत झाला .. आज आजीला जाऊन एक वर्ष झालं, ही तुमची भलेरी ऐकून माझ्या आजीची खूप आठवण आली..
पूर्वी प्रत्येक गरीब शेतमजूर सुगीच्या दिवसात काम लवकर आटोपावीत म्हणून भलेरी आणि इतरही गाणी गात गात काम करीत असे.. खरच जुने दिवसाच्या गोष्टी ऐकूनच जर इतक मन आनंदित होत असतं तर त्यावेळी ज्यांनी स्वतः हे जीवन जगले ते किती नशीबवान आहेत...
मी तर मुख्यमंञी शिंदे साहेबाना emieal kela movies tax free kara manun....
Ответитьअप्रतिम...निशब्द
ОтветитьSuper ❤❤❤❤
Ответить❤
Ответитьआमची माती आमची माणस प्रमाणे गाणी
हि गाणी बघून गाव सोडून बाहेर गेलेल्यांना गावाची आठवण तर येणारच................ खुप खुप छान.......
एकदम बेस्ट
Ответить"अस्सल गावरान तडका" माय मराठी❤
ОтветитьKhup chan
Ответитьअभिमान आहे शेतकरी असल्याचा.लय भारी 👌👌💯
Ответитьहे गाणं ऐकुन लहानपणी ऐकलेल्या गाण्यांची आठवण जागी झाली ❤❤ खूप खूप छान
Ответитьअभिमान आहे शेतकरी असल्याचा... खूप छान गाणी आहेत 🎉❤
ОтветитьBhav shinde plz tumhala bhetaich aahe tumhala
ОтветитьManala Anand denare Gane farach Sundar
ОтветитьKhupch mast
Ответитьआमची माती आमची माणसं
अभिमान आहे आम्हाला या गाण्याचा
मराठी सिनेमा भाऊ शिन्दे चा
नाद करायचा नाही ऐकच नंबर
सुपर हिट
भारी गाणं
Ответить❤
Ответитьआसाचं सिनेमा दरवर्षी द्या आम्हाला शिंदे sir....❤❤️🙏👌👌💪
Ответитьअसंच गाणे आवडतात खूप छान गाणं आहे मनापासून धन्यवाद संपूर्ण टीमचे अशा आहे परत असेच गाणे यावे
Ответить