Комментарии:
Kon kon he song instagram Varun ekayla aalay
ОтветитьHeart touching ❤❤ song birooh
Ответить7 years old is Gold 2024 ❤
Ответитьआज बघितला पहिल्यांदा हा सिनेमा. जेव्हा रिलीज झाला तेव्हा मुद्दामच नाही बघितला, कारण म्हटलं कशाला बघायचा तो पिक्चर? जुनी खपली उपटून निघेल ह्याची भिती वाटली. खरंच मुलं हे भित्रे असतात. त्यावेळची अख्खी पिढीच भित्री होती. कारण ती पिढी संवेदनशील होती. प्रेमळ होती. ब्रेकअप झाला तर दुसरी शोधणारी नव्हती, किंवा 'इसमे तेरा घाटा' असे म्हणणारी नव्हती. तर आत्महत्या करणारी होती. मला आठवतंय 'एक दुजे के लिये' ह्या चित्रपटाचा शेवट हा आत्महत्येचं प्रमाण वाढल्यामुळे बदलला होता. त्या पिढीत प्रत्येकातल्या हृदयातील कथा ह्या 'ती सध्या काय करतेय' चित्रपटात मांडली आहे. सतीश राजवाडेचं सादरीकरण उत्तम. वीस-तीस वर्षा पूर्वीचा काळ जसाच्या तसा उभा केला आहे. एका दृश्यात तर मी तो कापूस पिंजणारा बॅकग्राऊंड मध्ये पहिला.👏👏👏 अर्थात माझ्या आयुष्यात पण तसंच घडलं. बारावीचे दिवस होते. पहिल्यांदा पंख फुटून आभाळात उडणाऱ्या पक्ष्याला जस वाट होत अगदी तस्संच मलापण वाटत होतं. कॉलेजातल्या सर्व मुली माझ्यावर फिदा, पण मला आवडत होती फक्त तिचीच अदा. सगळं ओठावर येत होतं पण बाहेर पडत नव्हतं. त्या मुळे अभ्यासावरच लक्ष उडालं होतं. मग ठरवलं की रिझल्ट लागल्यावर विचारू. कारण खरं प्रेम म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वावर आत्मविश्वास असेल तर ती होकार देईल असा विचार केला. कारण मुलाची पत पाहून कुणीपन लग्न करील, कारण त्याला हृदय लागत नाही. मुलाची क्षमता तपासायला एकनिस्सीम प्रेमाचं हृदय लागत. अपेक्षे प्रमाणे रिझल्ट वाईट लागला. तिला मेडिकलला ऍडमिशन मिळाली. देवाने आमची भेट पुन्हा घडवली. माझी अन तिची सकाळची बस सुदैवाने एकाच वेळेची निघाली. ती पुन्हा रोज दिसू लागली. मी आशाळभुतपणे आत्ता परत तिच्याकडे पाहू लागलो. पण तिने मान वळवली. वर्ष असंच वळलेली मान बघण्यात गेली. नंतर ट्रेन बदलली. मार्ग बदलले. मी इंजिनीअर झालो. ती डॉक्टर झाली. मग तिचं काय झालं ते कळलं नाही. संभाजीनगर ला आहे की बाहेर आहे काही काही माहीत नाही. कारण कुठेही सोशल मीडियावर ती किंवा तिची मैत्रीण नाही सापडली. काही वर्षांपूर्वी तिची जिवलग मैत्रीण एका ऑफिसमध्ये भेटली. म्हटलं विचारावं तिला, तर तिने ओळखच दाखवली नाही. संपलं सगळं. ओठावरचं ओठाच्या आतच राहिलं. "Depart amicably and just be friends" हा जो कन्सेप्ट ह्या चित्रपटात सांगितला आहे हा भारतीय समाजात बसणारा नाही. We just departed with memories for lifetime.💗 And that is the reality.
Ответитьmy first love is always special Because most of the times ❤
Ответить2024🫀
ОтветитьVery sweet and mind blowing song ♥I really love it
ОтветитьThe Music At The Start Gives Me A Nostalgic Vibe And Feel The Feeling For Her❤
ОтветитьMarathi songs ❤👀💥
Ответить7 years of TSKK❤❤
ОтветитьI daily feel that feeling with this song❤
Ответить2023 ❤
ОтветитьAlways n forever..my favorite❤❤
ОтветитьOMG such a beautiful song....
ОтветитьMe listening this song 1000th time still enjoying, evergreen❤
ОтветитьI think it's gone now for this generation.The feeling of getting butterflies in your stomach after seeing the girl you like.That fast heartbeats when she is around.That urge to impress her with the most the cool thing you have or you can do. I guess now it's all on Instagram now.The Chats,The laughs(fake),and mostly it's all about Lust now, isn't it??.Lucky me(that instagram was not so famous or too much advanced tech were not there at my time).
PS- This was a message to the younger generation to Leave your phone and get out and live a little. You've got absolutely no time.😎❤️
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी
ती सध्या स्वतःवर focus करतेय 😁😁😁
i love guitars 🎼🎶
Ответитьplease bring such songs again to life
ОтветитьScene of three generation is the best the role played is very Fabolous and amazing.
ОтветитьThe best movie and best song
Very amazing
Ti sadhaya kay karti 2
Khup chan song
Ответить❤
Ответить❤❤❤
ОтветитьVibing to the song right now thinking. ..abt her...because her name was Tanvi too..this movie was made for uss...🥹🥹😭
ОтветитьSo lovely song ❤
Ответитьनेमकं तुम्ही आता कोणत्या session मध्ये आहात😅 . नक्कीच पहिल्या प्रेमाचा दुसरा पार्ट 😊..
ОтветитьSo many years are passed but still this is my favourite song q
Ответить❤❤❤
ОтветитьThe movie and the song is beautiful representation of first love and feelings of boys and girls of the ages. The subject is well handled and displayed by director and writer.
Ответитьकॉलेजला असतानाचा माझा एक क्लासमेट मला १२ वर्षांनी भेटला आणि त्याने हे गाणं मला ऐकायला सांगितलं आणि बोलला की मला तुझ्या विषयी असं वाटतं पण कधीच सांगता आलं नाही. 😅😇💕
ОтветитьThis song is special treat for Marathi people ...How sweet those words sound in Marathi ...I'm jealous n proud speaker of Marathi ❤️
ОтветитьLahan Pani ch Prem athvata ya ganatun ❤️.....//....
ОтветитьBro watch this movie greateeee movie❤❤
ОтветитьNice❤song❤
ОтветитьThis song <3
ОтветитьThis song for first love ❤
ОтветитьHii Vro
ОтветитьMovie name
Ответитьजेव्हा जेव्हा हे गाणे ऐकतो......बालपण आणि कॉलेज चे दिवस आठवतात.........डोळ्यात पाणी येते........मस्त ते बालपण
ОтветитьI m leaving this comment here so whenever someone like it ,it will remind me of this song ❤
Ответить❤❤❤❤
Ответить❤
Ответить"ती सध्या काय करते"
माझी गांड जळवून
दुसऱ्याच्या गाडी वरून जाते.
Childhood memories hit when this song plays.
ОтветитьAkku
Ответитьflashbacks of mine v
ОтветитьCool❤️
Ответить