Комментарии:
आपल कार्य फार मोठ व उपयुक्त...आजकल राजकिय डूब देउन इतीहास लिहिण्याची प्रथा...आपल काम अस्सल पुरावे देउन...... हर हर महादेव
Ответитьहा वीडीयो खूप शेअर होण्याची गरज आहे.❤
Ответитьम्हणजे हे व्याख्याते आम्हाला जे सांगतात मुस्लिम लोकांबद्धल हे खोटं आहे tr🤔
ОтветитьHindu KING Chatrapati Shivaji Maharaj 🚩🚩🚩
Ответитьसत्य हेसत्य असते. त्याला कितीही खोट्या देखाव्याचा मुलामा दिला तरी त्याला जाडी नसते. तो कधीना कधी गळून पडतोच. यौवनाकडून रयतेवर जुलूम होत असतांना, मंदीरे पाडली जात असतांना, धर्मांतरासाठी जबरदस्ती होत असतांना, श्री छत्रपती शिवाजी महाराज आजच्या ढोंगी सिक्युलरवाद्यांसारख्या मोठमोठ्या गप्पा करत त्यांचा गौ-ब्राह्मण रक्षणाचा मूळ उद्देश सोडून दिला होता, असे मनाला काही केल्या पटत नाही.
Ответитьराजा श्री शिवछत्रपती चे आजून खंड येतील का?
Ответить👌👌👍👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ОтветитьBased on the real history the politicians have created a false miths on Shivaji Maharaj it's an eye opener .
Ответитьइतिहास प्रेमी 🚩🙌🏻
ОтветитьJay shree ram.har har Mahadev
Ответитьजबरदस्त 🙆
Ответитьया इतिहासाला हिंदू इतिहास म्हणणे अधिक योग्य ठरेल.
ОтветитьAwesome
ОтветитьMi ata somvarich zanar Shikshan prasarak mandali karyalayat , mi SP college lach ahe😍🔥
ОтветитьThe most thorough source about the life and times of Shivaji Maharaj! Thanks.
Ответитьहे भामटे ब्रिगेडी परधर्मी धार्जिन पिवळी पुस्तके लिहून समाज विष कालण्यासाठी काहीही लिहतात
Ответитьआपले विचार योग्य वाटतात
Ответитьसर्व धर्म समभाव म्हणजे हिंदुचा र्हास.
Ответитьसर्व भारतीय रस्त्यांना हिंदु राजांची नावे द्यावी. भारतीय अस्मिता जागी राहील.
ОтветитьShivaji maharajan vishai mahiti sangatalit sir dhanyavad Jay maharashatra om RAM krushana Hari
Ответитьहे विश्लेषण जोशपूर्ण होतं ब्रीगेड्यांसारखं द्वेशपुर्ण नव्हतं .
Ответитьछत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
Ответитьअनमोल माहिती आहे सर
मनापासून धन्यवाद 🙏
Mast
Ответитьसत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय🚩🚩
ОтветитьWhat about fakir baba yakut ? And what about mir mahammad
Ответить1657 nantr sidhhi hilal tr hota na aani tyachi 5 mule panhalyat kami aale
Ответить🙏🙏
ОтветитьSimply brilliant! I salute your scholarship.
Ответитьउपयुक्त आणि माहितीपर
Ответитьमेहेंदळे सर् सुंदर माहिती, धन्यवाद.
Ответитьह्या अनमोल माहितीबद्दल आणि सुश्राव्य व्याख्यानाबद्दल तुमचे शतशः आभार, मेहेंदळे सर. 🙏🏼🙏🏼
Ответитьसर,ती जी मशिदी पाडून मंदिरे उभारली ती, म्लेंच्छ पिशाच्च चचासुरा नी जी इतरत्र हिंदू असंख्य धर्म स्थांन पाडून मशिदी उभारल्या होत्या त्याची परतफेड कीव वा सुध म्हणून बांधली होती.आणि हिंदू प्रदेशात म्लेंच्छंच्या अभद्र अपशकुनी मशिदी नकोतच मुळी.ही त्यामागची शुद्ध भावना होती.कारण त्यांच्या मुळे इथलं पावित्र्य भंग पावलं असतं,वातावरण दूषित झालं असतं.
Ответитьदुर्मिळ माहिती
Ответитьमेहेंदळे सरांचे पुस्तक भारी पण...
Ответитьव्वा खूपच छान सर
Ответитьपिवळ्या पुस्तक वाल्यांना जुलाब होतील रक्ताचे आता. तसे तोंडा वाटे करतातच बि ग्रेङी
Ответитьमाननीय श्री मेहंदळे यांना साष्टांग नमस्कार.
छान आणि कळेल अशा शब्दात पुरावे देऊन वर्णन केले.
पदोपदी बोलण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असलेला आदर ,भक्तिभाव जाणवतो.
श्री गजाननराव, नमस्कार राम राम.
तुमच्या सारख्या खऱ्या ईतिहासकाराच्या मुखातून ज्या ज्या वेळी "शिवचरित्र" पुराव्यानिशी ऐकण्याचा योग येतो, त्या त्या वेळी मंत्रमुग्ध व्हायला होतं !!
आपल्याला अजून कांही कानं ईश्वरानं द्यायला हवी होती असं वाटत राहतं.
..... आपल्या राजांची कहाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. त्या शिवशंभुच्या अवतारापुढं नतमस्तक व्हावं वाटतं व कमरेत वाकता येईल तितकं वाकून अभिमानानं, आदरानं म्हणावसं वाटतं "मुजरा राजं मुजरा".
.............................................
जय भवानी, जय शिवाजी.
Thanks for sharing such fantastic and realistic history.
Ответитьजबरदस्त मांडणी....अभ्यासाचा आणी ज्ञानाचा तर प्रश्नच नाही.....अगदी जोरकसपणे एकेक मुद्दा हट्टीपणे(महाराजां प्रमाणे) मांडला आहे... असा जोर क्वचितच ऐकायला मिळतो.....
नव इतिहासकारान्नी धडा घ्यावा
खुप खुप धन्यवाद
Ответить😌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ОтветитьJay Shri Ram 🙏🚩
ОтветитьWho cares for true history? He will be called RSS stooge.. I am sure about it !
Ответитьमहाराज आमचा गैरसमज दूर झाले तुम्हीं इथ भेटलात आणि गैरसमज दूर केले 🙏🙏🙏
ОтветитьBigradinni sangitlela itihas khota aahe he lakshat yet hote,pan itki deep mahiti naslyane kahi bolta yet navto.
ОтветитьChhatrapati Shivaji Maharajancha ha itihas buddhila patat aahe.Thank you so much
Ответитьखूप छान साहेब महाराजांचा खरा खरा इतिहास आमच्या समोर आणल्या बद्दल शतशः धन्यवाद। नाहीतर इथे काही लोक महाराजांचा खोटा इतिहास सांगुन हिंदुंना भ्रमित करत आहेत
Ответитьप.....र......ख.....ड
Ответить