Комментарии:
बायकांच्या सिरीयल
बायकांचे सिनेमे
कधीतरी पुरुषांची बाजू मांडा
लंडन चा मोठेपणा दाखवता
कधीतरी आपल्या गावाला निसर्गाला मोठ करून दाखवा
शेतकरी पोलीस सैनिक शिक्षक कितीतरी हिरो सापडतील
Beautiful Movie ❤
ОтветитьVocals of Shreya Ghoshal ❤
Ответитьखुप सुंदर पिक्चर आहे
ОтветитьHindi❤❤❤😂😂😂😂kdkkk top movie
ОтветитьBest❤❤❤❤❤
Ответитьरिंकू राजगुरू and निर्मिती सावंत रॉक्स काय अक्टिंग केली एकच नंबर.😊
Ответитьडायरेक्ट च्या कन्फडीद hanninnnnnnn🤣🤣❤️🤣भंगार ढोमे सर
ОтветитьI like this film
ОтветитьThis film was superb film
Ответитьमाता जिजाऊ,झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर यांनी अशा छोट्या गोष्टि करायला मिळाव्यात असा आग्रह धरला असता. तर श्री ची प्रतिमा कधीच उंचावली नसती.सगळ तल स्त्रीयांच्या हातत आहे. काय तर म्हणे बाईपण भारी देवा.आणि आता काय झीम्मा टू ज्यांचे कडे नवरा बायको दोघेही नोकरी करत असतील ते जातील पैसा उधळायला वीक येंडला असे सिनेमे बघायला.शेतात राबणाऱ्या बाईला विचारा स्त्रीत्व
ОтветитьI Don't understand is marathi industry not having talented singers ? Why always shreya ? एरवी तर मराठी चे गुणगान गात असता. हिंदी सिनेमांमध्ये मुळे स्क्रीन मिळतं नाही म्हणून गळे काढले जातात. मग तुम्ही मराठी गायकांवर हे जे करताय ते योग्य आहे का
ОтветитьAarchi अता काय विशेष वाटत नाही..
Ответить😂 👍👌😁😻
ОтветитьNirmati sawant is heroine
ОтветитьNice 👍
ОтветитьShivani surve has unexpectedly done a subtle introvert role with impression.
Ответитьहेमंत ढोमे एक दडपणाखाली असलेला दिग्दर्शक ....प्रचंड सहानुभूती भवा बद्दल
ОтветитьAlso the emotions don’t feel right when the ladies got to know about Parkinson’s disease.. a little too melodramatic as ladies were crying as if someone has been deceased this is not needed. No need to show beer/wine glass at the end when Indu in wheelchair it’s a bit too much either it was not suiting that character or the actor could not carry it well but felt odd. Having a glass of wine / beer doesn’t depict the forward society.. need to give it a thought
ОтветитьOnly 👍 Nirmeeti Sawant and Rinku other characters either not written with enough thought or doesn’t reach well due to acting limitations or may be the direction but not hit the mark.. this is also like lot of spoon feeding to viewers like now this is the joke laugh on it which make it very obvious and then the fun factor goes down. Also do not wait for char to laugh on jokes. That is very typical like watching daily soap. Need to enhance script, acting skills, dialogues etc.. good luck for next Jhimma movie
Ответитьसिनेमा खूप छान आहे खूप निर्मिती सावंत आणि रिंकू राजगुरु चे मूवी ला चार चांद लागले आहेत खूप छान
ОтветитьSundar movie.
Jay Maharashtra 🚩
Khatarnak 😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤
ОтветитьKal pahila Jhimma 2 . Kay majja ali kay majja ali ki kay sangu 🤗🫶☺️😅😁❤️ Jhimma 3 chi wat baghtoy amhi 👌👏👍
ОтветитьPlease Dubai la pan release kara please please 🙏
ОтветитьIt's a purely feminist movie. Please don't recommend. मराठी सिनेमात, दिग्दर्शकांत, बहुतांश मराठी समाजात नामर्दांची मांदियाळी आली आहे. भोंगळवाद, चंगळवाद, लेस्बिअन ओरिएंटेशन , व्याभिचार या गोष्टी मराठी बायकांमध्ये खुप बोकाळल्या आहेत. फक्त Unmarried नाही तर लग्न झालेल्या बायकांमध्ये सुद्धा.
Ответитьफारच सुंदर चित्रपट.सर्वांची कामे छान झालीत.निर्मिती ताईंनी धमाल आणलीय.हेमंत ढोमे,फारच छान पद्धतीने मांडलाय अल्झायमरचा विषय...जिवन जगायचे कसे हे शिकविणारा हा चित्रपट.क्षितीने तर तिच्या मनाची घालमेल छान प्रदर्शित केलीय.आणि सिद्धार्थ मस्त रमलाय.
Ответить😂😂mast
ОтветитьJhimma 3 pan kada lavkr ....😅❤
ОтветитьWow khupach Sundar trailer....
ОтветитьCant wait..going today for watching movie😂😂
Ответитьपूर्ण सिनेमा खूप छान आहे. पण निर्मिती सावंत आणि रिंकू राजगुरू ने मूव्ही ला चार चाँद लावले आहेत. खूप छान आहे सिनेमा सगळ्यांनी नक्की बघा. ❤
ОтветитьShivani Surve 😍
Ответитьभन्नाट दिसतोय❤❤❤❤🎉
Ответитьयाच्या आधी तरी मला मराठी सिनेमा बघतो होतो पण या विशेष मला काही बोलू वाटत नाही या फिल्ममध्ये काही असं बघण्यासारखं नाहीये आणि काळजाला टच करील असं हा चित्रपट मला बिलकुल आवडला नाही मी रिंकू राजगुरू साठी हा चित्रपट पाहणार होतो पण तिचा नेक्स्ट पिक्चर आल्यानंतर मी पाहीन पण हा चित्रपट पाहणार नाही
ОтветитьMast movie
ОтветитьThe cringesr movie ...worst
ОтветитьMast movie enjoyed lot😊
Ответитьjhimma 3 aana lavkar
ОтветитьNice movie..👍👌
ОтветитьSaglyat best movie ever I have seen comedy tr next level chi ahe 😂😂😂😂😂😂😍🤗
ОтветитьI like this movie
ОтветитьWaw just waw❤❤❤❤
Ответитьकाल हा चित्रपट पाहिला. खूप comedy आहे. झिम्मा १ पेक्षा ही छान.
ОтветитьOne of the best movie i have ever watched and want to watch
Ответитьall is well......♥♥♥♥
Ответитьमराठी चित्रपट सृष्टीतलं एक सुंदर पाऊल..👌👌👌💐💐💐💐
Ответить