Gazetteer of the Hderabad मध्ये सर्वच मराठ्यांची कुणबी म्हणून नोंद | डॉ. रमेश सूर्यवंशी

Gazetteer of the Hderabad मध्ये सर्वच मराठ्यांची कुणबी म्हणून नोंद | डॉ. रमेश सूर्यवंशी

Rajendra Bhosale

4 дня назад

9,121 Просмотров

#Gazetteer_of_the_Hderabad #manojjarangepatil #kunbi #kunbimaratha #obc #kunbicertifcate #laxmanhake #marathareservation #marathinews #maharashtrapolitics #dahihandi #dahihandilive
डॉ. रमेश सूर्यवंशी, जेष्ठ विचारवंत, लेखक ,इतिहास अभ्यासक #marathareservation #hyderabadsansthan #marathacaste


Subscribe Us : youtube.com/channel/UCFIM2YzH0q1ZS59G15guShg?sub_confirmation=1

सर्व प्रकारच्या ऑडिओ जाहिराती, निवडणूक प्रचार ऑडिओ ,जाहीरनामा, तसेच नवीन व्यवसाय
उद्घाटन, हरिनाम सप्ताह, आरोग्य शिबिर, इंग्लिश स्कूल इत्यादीं .. रिक्षासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ऑडिओ जाहिराती तयार करण्यासाठी आम्हाला संपर्क करा! किंवा खालील लिंक वर क्लिक करून नमुना जाहिराती बघा..
https://www.youtube.com/watch?v=4KGuyEBkUsA&list=PLc4WA0jz6XOksrBAIkHrzKQns0gfWcXTR&index=1&t=0s

Тэги:

#RAJENDRA #BHOSALE; #राजेंद्र #भोसले;Rajendra #Bhosle #manthan_marathi #मंथन_मराठी
Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@sanjayjagtap6969
@sanjayjagtap6969 - 01.07.2024 06:17

जय शिवराय खूपच सुंदर धन्यवाद

Ответить
@anilsalunke9693
@anilsalunke9693 - 01.07.2024 06:20

एक मराठा कोटी मराठा 🚩🚩कर्म मराठा धर्म मराठा 🚩🚩खूप लढलो मातीसाठी एक लढा जातीसाठी 🚩🚩

Ответить
@ranjanakalyankar3137
@ranjanakalyankar3137 - 01.07.2024 06:51

भाजपने हाकेला उभे केले आहे. ओबीसीला ऐक करून मराठा समाजाला विरोध करुन आरक्षण पुर्ण रद्द करणे. मराठा दोष देणार.

Ответить
@pradipdhame8552
@pradipdhame8552 - 01.07.2024 07:23

डॉ. साहेबांनी अतिशय सुंदर शब्दांत विचार मांडले आहे. अभिनंदन

Ответить
@laxmanubale3874
@laxmanubale3874 - 01.07.2024 07:26

ग्रेट साहेब

Ответить
@subhashlomte2322
@subhashlomte2322 - 01.07.2024 07:28

Correct interpretation Sir ji🙏🙏

Ответить
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 - 01.07.2024 07:36

आला लायकीवर खराटा 😂😂😂

Ответить
@prakashingovale2121
@prakashingovale2121 - 01.07.2024 07:44

🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️

Ответить
@GorakhPawar-bp5su
@GorakhPawar-bp5su - 01.07.2024 07:52

अतिशय व्यवस्थित माहिती दिली

Ответить
@user-vi7yh8qh9k
@user-vi7yh8qh9k - 01.07.2024 08:01

सर आपल्याला मनापासून आभार

Ответить
@examlogic1309
@examlogic1309 - 01.07.2024 08:21

मंडल आयोगाने देशात 27% तर राज्यात 14% आरक्षण जाती आणि त्याची संख्या यानुसार दिले होते मात्र 1994 साली शरद पवार यांनी obc नेताच्या दबावामुळे स्वतःच राजकारण टिकवायचं म्हणून obc कोटा कारण नसताना 27% वर नेलं... यातलं 13 % सरळ सरळ मराठ्यांच होत... ते आज पर्यंत खाल्लंय ते देऊ कुठं वाटतंय.. ही खरी पोटदुःखी आहे...

Ответить
@chandanesampat1832
@chandanesampat1832 - 01.07.2024 08:27

भुजबळ आणि हाके यांना मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सांगू नका ते काय न्यायाधीश नाहीत तर मराठा समाजाने न्यायालयात सिद्ध करणे गरजेचे आहे कि मराठा आणि कुणबी एकच आहेत
सर्व प्रश्न सुटतील
एक मराठा लाख मराठा

Ответить
@shivajichavan2989
@shivajichavan2989 - 01.07.2024 08:35

सर आपण जरांगे पाटलाची भेट घ्यावी त्यांना सागव त्याच्या विचारात भर टाकावी

Ответить
@JayawantKakade
@JayawantKakade - 01.07.2024 08:41

Sir mala kunbi certificate kadhy cha ahe pn mazay village madhe ek sudha kunbi certificate mila nahi
Please help

Ответить
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 - 01.07.2024 08:54

आमच्या पश्चिम महाराष्ट्रातुन कुणबी नोंद सापडते आहे परंतु सरकार अजुनही कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी प्रमाणपत्र देत नाही त्यामुळे सरकारला
ओबीसी मधुन आरक्षणच द्यायचे नाही
अशी शंका येते आहे.

Ответить
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 - 01.07.2024 09:38

योग्य मार्गदर्शन केले सूर्यवंशी साहेब आपले धन्यवाद 🙏🙏

Ответить
@pushpabarge9987
@pushpabarge9987 - 01.07.2024 09:44

एकदम बरोबर आहे तुमचं सर

Ответить
@dr.rajurkar
@dr.rajurkar - 01.07.2024 09:46

असं शांतपणे व्यक्त होणारे मोजकेच अभ्यासू आहेत 🎉🎉🎉

Ответить
@eknathrajgolkar6729
@eknathrajgolkar6729 - 01.07.2024 09:56

जय शिवराय डा.रमेश सर आपण जे काही बोलला‌ ते योग्य आहे. कुणबी म्हणजे मराठा आणि मराठा म्हणजे कुणबी आहे.

Ответить
@nanapatil6125
@nanapatil6125 - 01.07.2024 10:04

रेवा गुजर (गिरीस महाजन)
दोडे गुजर ( गुलाबराव पाटील मंत्री) चाळत सूर्यवंशी गुजर
गहीरी गुजर
का चमा ळी
फुलमाळी माळी व इतर तत्सम माझी सगळ चालत मात्र कुणबी मराठा चालत नाही ही चलाखी आहे आरक्षण हडप करण्याची कारण मन साफनाही स्वार्थ बुद्धी !
हा अन्याय आहे या पुढे हक्काच आर क्षण घेणार !

Ответить
@aniketpawar2027
@aniketpawar2027 - 01.07.2024 10:48

❤❤❤❤❤

Ответить
@yogipatil6268
@yogipatil6268 - 01.07.2024 11:10

👌👌👌👌

Ответить
@vitthalgondavale9338
@vitthalgondavale9338 - 01.07.2024 11:35

ह्याला म्हणतात अभ्यासक

Ответить
@shardapadekar2901
@shardapadekar2901 - 01.07.2024 11:52

Barobar aahe sir

Ответить
@shardapadekar2901
@shardapadekar2901 - 01.07.2024 11:56

Barobar aahe sir

Ответить
@chandrakantmore920
@chandrakantmore920 - 01.07.2024 11:57

🚩💪🏾🚩🚩🚩🚩🚩🚩मराठा कुणबी कुणबी मराठा एकच मनोज जरागे पाटील एकदम बरोबर आहेत आम्हीली आरक्षण हे ओ बी सी मधुनच पाहिजे

Ответить
@chandrakantmore920
@chandrakantmore920 - 01.07.2024 12:03

सर मराठा समाजाला तुम्हची गरज आहे तुमचया पाठीमगे आम्ही ख॑बीर उभे आहोत

Ответить
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 - 01.07.2024 14:00

राज्यकर्त्याना जातीपातीच्या राजकारणापायी देशाचे तुकडे पाडायचे आहेत काय?

Ответить
@rudramrudangclasses3409
@rudramrudangclasses3409 - 01.07.2024 14:33

अभिनंदन सरअगदी जे खरं आहे ते मांडले तुम्ही❤

Ответить
@ankushlanke4602
@ankushlanke4602 - 01.07.2024 14:48

खुप छान 🙏🙏

Ответить
@rahulpatil2388
@rahulpatil2388 - 01.07.2024 16:08

खानदेशातील कुणबी हे मराठा कुणबी आहे , आमचे सोयरे संभाजीनगर , अहमदनगर मध्ये आहेत पण त्यांना आरक्षण नाही आहे , परंतु विदर्भातील कुणबी , आणि खान्देशी लेवा कुणबी हे स्वताला मराठा कुणबी समाजापेक्षा वेगळे समजतात , आम्ही जामनेर तालुका जळगाव जिल्ह्यातील लोकं मराठवाड्यातील लोकांसोबत सोयरिक जुळवतो , काहीही करा परंतु मराठवाड्यातील आमच्या सोयर्यांना आरक्षण द्या ते पण ओबीसी मधूनच .

Ответить
@rahulpatil2388
@rahulpatil2388 - 01.07.2024 16:08

खानदेशातील कुणबी हे मराठा कुणबी आहे , आमचे सोयरे संभाजीनगर , अहमदनगर मध्ये आहेत पण त्यांना आरक्षण नाही आहे , परंतु विदर्भातील कुणबी , आणि खान्देशी लेवा कुणबी हे स्वताला मराठा कुणबी समाजापेक्षा वेगळे समजतात , आम्ही जामनेर तालुका जळगाव जिल्ह्यातील लोकं मराठवाड्यातील लोकांसोबत सोयरिक जुळवतो , काहीही करा परंतु मराठवाड्यातील आमच्या सोयर्यांना आरक्षण द्या ते पण ओबीसी मधूनच .

Ответить
@rahulpatil2388
@rahulpatil2388 - 01.07.2024 16:12

खानदेशातील मराठा कुणबी समाजाचा मनोज दादा जरांगे पाटील यांना पूर्ण पाठिंबा आहे , जय शिवराय 🚩

Ответить
@dilipbhutekar6461
@dilipbhutekar6461 - 01.07.2024 16:37

एक मराठा लाख मराठा

Ответить
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 - 01.07.2024 16:53

एकंदरीत जाती-निहाय विभाग -निहाय राजकारण्याना देशाचे विभाजन करायचे आहे काय? अशी शंका येण्याला वाव आहे.

Ответить
@pandurangnakhate6455
@pandurangnakhate6455 - 01.07.2024 17:16

खूपच सुंदर विवेचन...
सर आपण जरांगे पाटलांना भेटा, आपलं खूप मोठं साहाय्य होईल

Ответить
@amolmule155
@amolmule155 - 01.07.2024 17:40

👌👌

Ответить
@RamdasKale-cm6zo
@RamdasKale-cm6zo - 01.07.2024 18:54

❤🎉जय महाराष्ट्र -जय मराठा 🎉❤

Ответить
@ghanshampatil7932
@ghanshampatil7932 - 01.07.2024 19:16

समाजास योग्य मार्ग दर्शन केल सर जरांगे पाटलां सोबत आशा आभ्यासकांची फळी उभा करन्याच शिवधन्युष आपन उचलाव हिच माफक अपेक्षा . समाजास पिड्यानपार फायदा होईल समस्त समाज आपला कृपाभिलाशी राहिल राहिल

Ответить
@vishnubondhare7379
@vishnubondhare7379 - 01.07.2024 19:26

Right 👍✅❤️

Ответить
@shrikrishnarsul6917
@shrikrishnarsul6917 - 01.07.2024 19:36

Great work sir 🙏💯

Ответить
@shrikrishnarsul6917
@shrikrishnarsul6917 - 01.07.2024 19:37

Manoj dada jarange patil 🔥🔥🔥🔥

Ответить
@rajdev4430
@rajdev4430 - 01.07.2024 22:33

🔴 मराठा समाजातील एका कुटुंबा मध्ये प्रत्येकी एक व्यक्ती बिना परीक्षा सरकारी नोकरीत घ्यावा.
( मराठा आरक्षण नसेल देता येत असेल तर )

Ответить
@purushottampawar3275
@purushottampawar3275 - 02.07.2024 00:26

जय शिवराय 🚩

Ответить
@anantchavanv3833
@anantchavanv3833 - 02.07.2024 09:46

❤ 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Ответить
@NarayanSurvase
@NarayanSurvase - 03.07.2024 15:23

छान विश्लेषण

Ответить
@user-xi5wv2oy3c
@user-xi5wv2oy3c - 04.07.2024 13:03

जास्तीत जास्त OBC प्रवर्ग लोकांना हा व्हिडिओ पाठवा मग समजेल त्यांना खरं काय आहे... अन् तरी मुद्दामहून समजून घेयाच नसेल च तर समजून घ्या कि आरक्षण घालणारे मराठा नव्हे तर हेचेच नेते

Ответить
@balajisolunke2543
@balajisolunke2543 - 04.07.2024 16:35

धन्यवाद सर आपली मुलाखत ऐकून फार मंत्र झालं

Ответить
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 - 30.06.2024 21:24

जसे
लेवा पाटील + कुणबी = लेवा कुणबी आरक्षण चालते
तिल्लोरी+कुणबी = तिलोरी कुणबी आरक्षण चालते
तिरोळे+कुणबी = तीरोळे कुणबी आरक्षण ..चालते
झाडे+ कुणबी = झाडे कुणबी..आरक्षण चालते
राजपूत+ कुणबी = राजपूत कुणबी आरक्षण चालते
खैरे + कुणबी = खैरे कुणबी....आरक्षण चालते वरील समुदया प्रमाणे
त्याच प्रमाणे.. तत्सम शेती व्यवसाय करणारा समाज म्हणजे
मराठा + कुणबी = मराठा कुणबी आरक्षण मिळणे हा संविधान हक्क आहे.
ठीक आहे विदर्भ ,खानदेश , कोकण मधील कुणबी वेगळे समजत असतील ..मराठा कुणबी समाजापेक्षा त्यांना ..पण मराठा + कुणबी = मराठा कुणबी हे तर एकच आहेत..जे मराठा कुणबी आरक्षण मध्ये आहेत ते तर सर्व मराठा कुणबी समाजाचे सजातीय, रोटी बेटी व्यवहारातील आहेत ..खेडो पाडी , वाडी वस्तीवर राहणारे आहेत, दुर्गम.भागात राहणारे आहेत..सजातीय आहेत. या मराठा कुणबी लोकांना सरकारने जे आरक्षण दिले आहे तेच आरक्षण राहिलेल्या मराठा समाजातील सजातीय लोकांना सरकारने द्यावे ही मनोज पाटील यांची मागणी आहे....आम्हाला..कोकणी.विदर्भ.......आणि खानदेश मधील कुणबी नेत्याशी वाद घालायचा नाही..कारण ते वेगळे असतील तर असू द्या पण आरक्षणात मराठा कुणबी म्हणून असलेले तरी आमचे आहेत की नाही. . ..जर ते मराठा कुणबी समाजाची रोटी बेटी व्यवहार...परंपरा वेगळी समजत असतील तर त्याला महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाचा विरोध नाही असतील ते वेगळे पोट जातीचे ..पण जे मराठा + कुणबी= मराठा कुणबी पोट जातीचे आहेत ते तरी मराठा जातीचेच आहेत आणि त्यांना जे नोंदी नुसार आरक्षण मिळत तस सातारा गॅझेट,मुंबई गॅझेट, हैद्राबाद गॅझेट नुसार मराठा कुणबी पोटजती स द्यावे...इथून पुढे. जर .तिरोले कुणबी.. घटोळे कुणबी.. तीलोरी कुणबी..लेवा पाटील कुणबी स्वतःला आणि ..मराठा कुणबी समाजास वेगळे समजत असतील तर ते वेगळे आणि मराठा कुणबी वेगळे असे काउंटर केले जावे ..वाद नको म्हणून ..पण हेही सांगावे ते आम्हाला आमचे मानत नाहीत आम्ही त्यांना आमचेच मानतो...पण ..मराठा + कुणबी= मराठा कुणबी पोटजात म्हणून मराठा समाजाला आरक्षण द्या..बाकीचे ओबीसी नेते आणि कुणबी नेते विरोध करत असतील आणि मराठा कुणबी समाजास त्याचा हक्क मिळण्यापासून विरोध करत असतील इतर ओबीसी नेत्या बरोबर बसून.. तिरोळे कुणबी, तील्लोरी कुणबी, लेवा कुणबी आणि मराठा कुणबी वेगळे आहेत असे सांगत असतील तर ते बरोबर समजा.. पण..ज्या मराठा + कुणबी लोकांना ओबीसी आरक्षण दिले आहे तेच आरक्षण महाराष्ट्रातील सर्व मराठा + कुणबी लोकांना मिळणे हा त्यांचा हक्क आहे.....मनोज पाटील यांचे पर्यंत ही माहिती पोहचवा म्हणजे घरा घरातील मराठा समाज जागरूक होईल..
मराठा + कुणबी = मराठा कुणबी असा शब्द उल्लेख असलेले कुणबी पोट जातीचे आरक्षण सरकारने द्यावे...म्हणजे मराठा हा शब्द ही राहील आणि कुणबी हा शब्द ही राहील..आणि जात ही बदलणार नाही..फक्त पोट जात म्हणून ..कुणबी शब्द ऍड होईल..मराठा कुणबी आरक्षण सरकारने द्यावे .कोणी वाद घालू नये ..भेदभाव करू नये. मराठ्यांची पोट जात मराठा कुणबी आहे..तुम्ही जसे..मुख्य तीरोळे मुख्य आणि कुणबी उप मिळून तीरोळे कुणबी.. लेवा पाटील मुख्य ..उप जातीने कुणबी मिळून लेवा पाटील कुणबी तसे आम्ही मराठा मुख्य आणि उप जात कुणबी ..मिळून मराठा कुणबी..कारण आमचा व्यवसाय शेती..आमचा धंदा शेती..आमचं काबाडकष्ट शेतीत होत..कृपया कोणी ही अधिकार मिळण्यास बाधा आणू नये..

Ответить