Комментарии:
Dr Anil Awachat (BaBa) yanchya kade hotat ka punyala. He tithech hou shakt.
ОтветитьAaplyakade baghun mala ekach kalal ki yevdha running karun pan pot aahe yacha earth pot kadhich kami honar nahi he shiklo me
Ответитьएकदम छान भाऊ
Ответитьसर तुमचा प्रवास ऐकून मी ढसा ढसा रडलो खुप प्रेरणादायी आहे आणी आपल्या आई ने ते दहा रुपये घेतल्यावर जो प्रसंग आपण सांगितल तो ऐकून तर ज्यास्तच
ОтветитьTruly Great story Salute!
Ответить🎉🎉🎉❤❤❤
Ответить👌👌
Ответитьखूप छान
ОтветитьHallo Sir he aikun mala khop prerna milali mi pan asach hoene
Ответить*************1 number bhau
ОтветитьTumcha contek mm ilel ka sir
Ответитьहा episode खूपच आवडला. अगदी वेगळी सक्सेस स्टोरी आहे. शेवटी ' तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार! ' राहुल तुला खूप शुभेच्छा. खूप यशस्वी हो. मुलाबाळांवर खूप चांगले संस्कार कर, त्यांना चांगलं शिक्षण मिळू दे आणि स्वावलंबी बनू देत.
Ответитьखरचं खुप खुप छान
ОтветитьSir me pn drug addict hoto vayacha 15 vya varshi me drugs ghayla chalu kela te vayacha 21 vya varsha paryant devas ratra nasha karaycho vait sangat mule maja hotyacha navta jhala hota pn aaj to ek devas hote ani aj maje ase devas ahet ki me saglya addiction pasun lamb ahe me pn running start kela me army ground colify aahe kolhapur aro madhe pn medical madhe me rejecte jhalo pn kahi harkat nai me ata running kartoy ani hya vele me 2023 madhe police bharti madhe nakki colify honar veshay fakt itkach ahe ki swatala badalnyache vel dev pratekala deto fakt te vel olakta aali pahije
ОтветитьGreat going beta Rahul...
Ответить❤❤
ОтветитьHAT'S UP JADHAV SIR👌
Ответитьखुपच छान, असंच जे चुकीच्या रस्त्यावर चुकून गेलेले असतात त्याना देव संधी देवो ही देवाकडे प्रार्थना, तुम्हाला अनेक शुभेच्छा
Ответитьसर प्रथमता तुमचे खूप खूप अभिनंदन आपल्या खडतर प्रवासातून मी कसा घडलो मी ज्या परिस्थितीत वाढलो माझ्या आयुष्यामध्ये अनेक वाईट प्रसंग आले जेव्हा तुम्ही हाउसकीपिंग चे काम केले जीवनामध्ये आणू शकतो आपल्याकडे एक गोष्ट शिकली पाहिजे ये बिना जयजयकार नही होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती सर आपण दाखवून दिलं की वाल्याचा वाल्मिकी कसा होऊ शकतो हे आपल्या खडतर प्रवासातून दाखवून दिलं आणि आणि ज्यांनी ज्यांनी कुठेतरी सर्वात प्रथम त्यांची तुम्ही अभिनंदन करा मी जे काही घडलो वेगळे समजतात म्हणून आपली खडतर मनस्वी खूप त्रास झाला परंतु त्याच्या चार पट मला अभिमान वाटला आपल्या भावी आयुष्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असलेल्या व्यक्तीने व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा आणि मनावर एस आय कॅन डू इट अभिनंदन भावा
Ответитьखूप छान❤❤❤❤❤❤
Ответитьमाझं पण स्वप्न आहे इथे येऊन बोलायचा
मी एक चहा वाला आहे
व्यक्ती कधीच वाईट नसते पण ती काही गोष्टींनमुळे किंवा वाईट वातावरणामुळे वाईट होते, चूक करायची नसते पण चूक होऊन जाते, वाईट वागायचं नसत पण वागल जात पण निसर्ग आणि परमेश्वर आपल्याला संधी देत असतो फक्त त्या संधीला वेळीच ओळखून स्वतःला बदलायचं असत संधीच सोन करायचा असत ते तुम्ही केलंत या जगात कुणी वाईट नाही त्याला एकतर परिस्थिती वाईट करते किंवा त्याचा स्वभाव आणि सवय वाईट करते 😇
ОтветитьKhup chan😊
Ответить👌👌👌
Ответитьखुपच मस्त सर
ОтветитьVery motivating
Ответитьवाल्याचा वाल्मिकि होतो हि फक्त मराठीतील एक म्हण म्हणुन ऎकली वाचली असेल पण ही स्टोरी जरुर पहा! !!@फक्त या वाल्या दरोडेखोर/गँगस्टर ला बायको वाल्मिकि झाल्यावर शेवटी मिळाली अन आज एकेकाळचा व्यसनि ड्रगिस्ट दुसर्याला नशामुक्तीसाठी मार्गदर्शन करतोय @@एक प्रेरणादायी व्हिडिओ आहे बघा जरा
ОтветитьLay bhari sir Ji 😊
Ответить❤
ОтветитьKhup Chan 😢😢😢
ОтветитьSo nice sir
Ответить❤
Ответить