जेवणात रुची वाढवणाऱ्या कमलाबाई ओगले, ह्यांच्या स्मृतींना सादर प्रणाम!

जेवणात रुची वाढवणाऱ्या कमलाबाई ओगले, ह्यांच्या स्मृतींना सादर प्रणाम!

Ramalkhun

4 года назад

1,149 Просмотров

भारतीय संस्कृती ही अनेक गोष्टींवर जशी लोकप्रिय आहे तशीच ती लोकप्रिय आहे इथल्या भारतीय खाद्य परंपरेमुळे..म्हणतात न प्रेमाचा मार्ग पोटातून असतो...आणि स्वादिष्ट भोजन असेल तर मनही तितकंच प्रसन्न रहात..स्वादिष्ट म्हणजे पक्वान्न नाहीत तर रुचकर... आणि अस रुचकर जेवण करायला शिकवणाऱ्या लाखो मुलींच्या आई असलेल्या *कमलाबाई ओगले* अर्थात *रुचिरा* ..जेवणात रुची कशी वाढवायची याचे शास्त्रशुद्ध धडे देणाऱ्या कमलाबाई
आजच्या गोंडस भाषेत शेफ हे बिरुद मिरवणाऱ्या सगळ्या मुलींना आणि गृहिणींना आजही कमलाबाई ओगलेचा खुप आधार आहे आजही त्या आहेत प्रत्येक स्वयंपाक घरात *रुचिरा* बनून
*संकल्पना:- पूर्वा कर्वे-बापट*
*दिग्दर्शन:- प्राची शिंत्रे*
*लेखन:- अस्मिता जोशी*
*सादरकर्ते:- सुवर्णा केळकर*
*संकलन:- चैत्राली घळसासी*

*रमलखूण* ह्या माझ्या चॅनल वर
आपल्या समोर घेऊन आलो आहोत, अशाच वेगवेगळ्या कविता,लेख,किस्से, आणि साहित्यिक मेजवानी जरूर आनंद घ्या!
आणि आमच्या चॅनलला like करा, subscribe करा आणि आपल्या प्रतिक्रिया मला जरुर कळवा.
Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии: