वसंत मोरेंना अटक करा; मनसे पदाधिकाऱ्याची मागणी... | Pune MNS Angry on Vasant More | Lokmat | AJ3

वसंत मोरेंना अटक करा; मनसे पदाधिकाऱ्याची मागणी... | Pune MNS Angry on Vasant More | Lokmat | AJ3

Lokmat

3 месяца назад

56,247 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 - 17.07.2024 15:37

मनसे कडे आत्ता काही मुद्दा राहिलेला नाही म्हणून काही तरी मुद्दा घेयाचा म्हणून घेतलेला आहे .

Ответить
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 - 17.07.2024 15:39

अहो तुमचा ह्या वागण्याने पक्ष संपत चालला आहे .

Ответить
@sagarrandhawan5223
@sagarrandhawan5223 - 17.07.2024 15:44

Paksh kasa vadhal he bagha... He kay mala shivi dili ani mala rag aala

Ответить
@aniketzute326
@aniketzute326 - 17.07.2024 15:50

फेसबुक च्या मुख्यमंत्री ला अटक करा पुण्यातून पाहिले 😁😁😁😁

Ответить
@PrashantJadhav-qt5gl
@PrashantJadhav-qt5gl - 17.07.2024 15:51

गुजरातमध्ये सर्व प्रकल्प गेले त्याकडे लक्ष द्या 😂 बाकी जाऊ द्या ....शक्यतो जनतेच्या प्रश्नांवर काम करा. वसंत मोरेंच्या मागे लागून काहीही उपयोग होणार नाही. लोकांना त्या गोष्टीत काहीच रस नाही.

Ответить
@pravinshinde4000
@pravinshinde4000 - 17.07.2024 17:14

मनसे🚩

Ответить
@ganeshbhalekar4972
@ganeshbhalekar4972 - 17.07.2024 17:23

तात्यांनी आता कितीही पक्ष बदलले तरी पहिल्यासारखी किंमत राहणार नाही

Ответить
@sandipsawant5301
@sandipsawant5301 - 17.07.2024 17:47

Fecbook फंटरला आत्ता वंचित मधून हाकलले आहे,, ना घर का, ना घाट का,, अशी अवस्था होईल त्या टकल्याची,, तो मुस्लिमांच्या पक्षात गेलाय आत्ता,,

Ответить
@sandipsawant5301
@sandipsawant5301 - 17.07.2024 17:49

राज साहेबा बद्दल बोलण्याची लायकी न्हाई तुमची ,, कमेंट कर्णाऱ्यानो

Ответить
@krushnasawant3619
@krushnasawant3619 - 17.07.2024 18:18

कारस्थानी टरबूज

Ответить
@SnehalRajpure-ty6nq
@SnehalRajpure-ty6nq - 17.07.2024 18:49

Punya madhe tatya hote Teva manse hote ATA Kay rahila nay

Ответить
@pramodkulkarni9702
@pramodkulkarni9702 - 17.07.2024 19:03

तात्याच आता काही खरे नाही.

Ответить
@म.न.से-ग8त
@म.न.से-ग8त - 17.07.2024 19:20

अरे तो टकला जिथे गेला आहे.तिथला मालक ही तसाच आहे. त्याचा सारखाच शिव्या देणार तो . कॅमेरा समोर शिव्या देणारे संज्या राऊत, सभागृहात शिव्या देणारा अंबादास, आणि आता हा पुण्याची नापसंत यांच्या कडून काय अपेक्षा करणार.....

Ответить
@RajeshKarale-n6e
@RajeshKarale-n6e - 18.07.2024 04:46

Nakki tatyala aatak zali pahije

Ответить
@MusharifSayyed
@MusharifSayyed - 18.07.2024 09:18

मनसे वाल्यांनी गूजरात वरुन परवानगी आणली आहे का ? 😂

Ответить
@Abhijeetpatil-lj1nx
@Abhijeetpatil-lj1nx - 18.07.2024 09:24

काय बलिशपणा आहे हा? फेसबुक वर अस कित्येक नेत्यांना ट्रोल केले जाते . वसंत मोरे ना सुद्धा खूप ट्रोल केले जाते फेसबुक कंमेंट मध्ये .पण त्यासाठी कोण पत्रकार परिषद घेत का?🤣 तात्याच नाव घेऊन प्रसिद्धीझोतात राहण्याचा प्रयत्न

Ответить
@KhalidWaghoo123
@KhalidWaghoo123 - 18.07.2024 10:22

Aho he aatha hichkame kartil aani aapley pot bartil yana kamdandanahi aani tumala pan jawab aani aaplya aahe baapchi sewa Kara ya bangdit padunaka haramki moot aayegi

Ответить
@ithersloune
@ithersloune - 18.07.2024 11:06

Ha chapri ahe.

Ответить
@YogeshChavan-yq3fc
@YogeshChavan-yq3fc - 18.07.2024 11:42

Mns .la Kam nyt . sampla paksh tumcha

Ответить
@wamanparab494
@wamanparab494 - 18.07.2024 14:23

Jai mns

Ответить
@ravindrachavan2416
@ravindrachavan2416 - 18.07.2024 20:09

पुण्याची पसंत फिरता वसंत😂

Ответить
@akshaykapdoskar1074
@akshaykapdoskar1074 - 19.07.2024 01:11

❤Hadachaa Ani Sachha Karyakarta "Tattya" A.K.A Vasant Bhau More ❤🚩Yogyya Thikani Aahaatt Attaa🚩Jay Shiv🙇🏽‍♂️Jay Shivraay🚩

Ответить
@error_3161
@error_3161 - 19.07.2024 05:15

😂 ही तोंड कीती लबाड दिसत आहेत 🤗 अश्या थोबड्यांनी मनसेला डुबवल्याबद्दल मनसेच हार्डिक अभिनंदन ❤

Ответить
@suhasmurdekar3346
@suhasmurdekar3346 - 19.07.2024 09:42

मि पण एक कट्टर मनसे कार्यकर्ता होतो पण साहेबांचा च एका दगडावर पाय नसल्याने मि पक्ष सोडला.पेट्या भेटल्या कि कधी शरद पवार दिसतो तर कधी गुजरात्यांचा भाजप पक्ष मग कार्यकर्ता म्हणुन आम्हि करायच काय?याच कारणामुळे चांगले नेते व कार्यकर्ते सोडुन जात आहे.

Ответить
@shashiavaghade4008
@shashiavaghade4008 - 19.07.2024 09:51

आता तुम्हाला सोडून गेले म्हणून

Ответить
@Mauli8776
@Mauli8776 - 19.07.2024 10:42

वसंत मोरे हा बांडगुळ आहे 😂

Ответить
@vickypatil1906
@vickypatil1906 - 19.07.2024 11:31

Selfish more

Ответить
@Realsunny.k
@Realsunny.k - 19.07.2024 11:39

Sainath babar सारखा मित्र कोणाला मिळू नये कारण ज्याने राजकारण शिकवला, ज्याच्यामुळे प्रसिध्दी मिळाली त्याला च खाली ओढवयच राजकारण यांनी केला जनता यांना चांगलाच धडा शिकवेल येनर्या इलेक्शन मध्ये

Ответить
@nileshkadam1127
@nileshkadam1127 - 19.07.2024 11:56

He ashe shatur pakshi yetil aani jatil, MNS la ghanta farak nahi padat, basla fatya var vasant more

Ответить
@KhaledShaikh.
@KhaledShaikh. - 19.07.2024 14:15

लाचार सेना काही तरी हाथ पाय मारत आहे… 😂😂😂

Ответить
@gangaram7541
@gangaram7541 - 19.07.2024 14:47

जेव्हा पक्षात होते तेव्हा त्यांचं कोणी पदाधिकारी ऐकत नव्हते त्यांची व्यथा आणि आता जमले बोंबलयाला

Ответить
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 - 19.07.2024 18:48

💪🏻💪🏻🇮🇳🇮🇳⛳⛳🇮🇳🇮🇳

Ответить
@kanchanwadekar4850
@kanchanwadekar4850 - 19.07.2024 19:49

MNS काय कामाचे नाहीत राज फ्कट्ट

Ответить
@Htgjkyjkjgh3748
@Htgjkyjkjgh3748 - 19.07.2024 19:50

असलं काहीतरी आरोप करत फिरण्या पेक्षा पक्षवाढी साठी काहीतरी करा...
पक्ष संपवायची काम चालेत तुमची...
परत जाणार भाजपकडे

Ответить
@kanchanwadekar4850
@kanchanwadekar4850 - 19.07.2024 19:50

मोरे मराठा आहेत राज bjp पोपट आहेत मराठ्यांना त्रास देणे राज ह्यांचे काम नाहीतर मोदी राज ह्यांना जेल मध्ये टाकतील मराठ्यांना अटक करा

Ответить
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq - 19.07.2024 20:09

वसंत मोरे साहेब पचंड बहुमताने निवडून येणार

Ответить
@ps7433
@ps7433 - 19.07.2024 23:00

Puchat lok

Ответить
@ManshaHambir
@ManshaHambir - 20.07.2024 07:18

ए साईनाथ बाबर ल*** मनसे संपवतो राज साहेबांना धोका देणारा माणूस साईनाथ बाबर

Ответить
@ankushsawant2020
@ankushsawant2020 - 20.07.2024 10:50

सुपारी घेणारा कार्य करता

Ответить
@MIR785H
@MIR785H - 20.07.2024 11:19

खुप रिकामा वेळ हाय सध्या सगळ्यांकडे...Troll केलं म्हणुन प्रेस कोण घेत??

Ответить
@shubham.2503
@shubham.2503 - 20.07.2024 16:37

Toh raj fakt meme page chalvu shakto paksha kadich chalvu shakat nahi😂😂😂😂

Ответить
@vijaybabar6147
@vijaybabar6147 - 21.07.2024 19:15

जय मनसे

Ответить
@jitendrapawar1867
@jitendrapawar1867 - 22.07.2024 15:27

काही नाह फक्त निवडणूक लढवणे हा छंद असलेला नेता म्हणजे वसंत मोरे.

Ответить
@nitinmore6217
@nitinmore6217 - 22.07.2024 18:24

चल हट मनसे कधी घाबरणारा पक्ष नाही तू वसंत लय मोठा संत आहेस

Ответить
@SwatiWaghmare-o9u
@SwatiWaghmare-o9u - 22.07.2024 20:14

पुनेकी पसंत फिरता वसंत 😂😂😂

Ответить
@prashantggaikwad7602
@prashantggaikwad7602 - 23.07.2024 14:34

मनसे 288 विधानसभा जागा लढवणार😂😂. B टीम ने डायरेक्ट मोठी सुपारी घेतली. वोट कटिंग नवीन धंदा😂😂

Ответить
@dhondibakharat6391
@dhondibakharat6391 - 23.07.2024 17:04

असले येड़े चाले करून पक्ष वाढ किंवा निवडणुका जिंकता येत नाही

Ответить
@amolkatak2948
@amolkatak2948 - 23.07.2024 17:08

वसंत तात्या मोरे हे शिवसेनेमध्ये गेल्यामुळे माणसाच्या कार्यकर्त्यांच्या पोटामध्ये दुखत आहे

Ответить
@socialhuman7556
@socialhuman7556 - 26.07.2024 21:28

अरे मनसे

तुमचा काय पक्ष आहे व्हाय रे ?
वैचारिक बैठक नसली की
तो पक्ष वाढात।नसतो

Ответить
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 - 03.08.2024 05:43

येण्या 5/10 वर्षांत मनोज जरांगे पाटलाची शिवबा संघठना महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोचेल. 96 कुळी मराठा व 18 अगडपगड जातीचे तरुन मुल मुली जरांगेच्य संघटनेत प्रवेश करतील व ही संघठना एका भव्य पक्षात रुपांतर होईल.

Ответить