Комментарии:
Kdkk🔥💫
ОтветитьSagar bal kiti god ahe kup chan
Ответитьजमीन म्हणजे त्याचं अंथरून, आकाश म्हणजे त्याचं पांघरून, ऊन, वारा, पाऊस, थंडी, या सर्वावर मात करत धनगर फिरत असतात, खूप खडतर प्रवास आहे,
बानू ताई सुगरण आहे, सधू भाऊ व बनूताईस शुभेच्छा, सागर ला गोड पापा. 👌👍
Mazi bahin aashich hoti
ОтветитьLai chai hushar
Ответить👌👌👌👌👌👌
Ответитьसुगरण बाई बानाई
ОтветитьKhup chhan tai
ОтветитьChan
ОтветитьHomemade feeling
Ответитьनानी एक नंबर वजडी बनवली .
ОтветитьLai bhari
Ответитьतुमचं जीवन खूप सुंदर असतं वा
Ответитьभोळी भाबडी मानसं आहे त्याच्यातच सुख मानणारी
Ответитьजे काही शिकाव ते फक्त आणि फक्त तुंमच्या कडूनच 🙏🏻🙏🏻
Ответитьआई तुमच्या ह्या स्वयंपाकाला अमृतपेक्षाही फार छान चव आली असेलच नक्की आई मला तुमच्या हातच असं जेवण जेवायचं आहे तुम्ही कुठं असता सांगा मी येईन तुम्हाला भेटायला
Ответить👌👌👌👌👌👌👌😋😋😋😋😋👍👍👍👍
Ответитьहेच जीवन व जेवण सुंदर आहे
Ответитьमुळातच धनगर समाजाला बाळू मामाच आणि बिरोबच वर्धान लाभलेले यांचे गुणगान गावे तेवढे कमीच बाणाईचे स्वयंपाकाची कलाकृती आणि रहाणीमान याची तुलना शहरातील महिला नाही करू शकत
Ответить👌👌👌
ОтветитьTumche ghar kothe ahe
Ответитьताई छान
ОтветитьAai mast banvles chan god bless you 🙏
Ответитьछान
Ответитьबानाईताई तुमचा सौभाव खुप छान आहे
Ответитьखूप छान ताई
Ответитьलय भारी
ОтветитьVery.nice.sister.god.bles.you👍👍👍👍👍👍
Ответитьतोंडाला पाणी सुटल माझ्या 😋😋..ताई खुप छान👌👌
Ответитьखूप छान
Ответить1st number tai
ОтветитьKhup sukhi savsar❤❤❤❤❤
Ответитьअख्खा संसार आकाशाच्या खाली कमाल आहे तरी आनंदी.🙏🙏
ОтветитьTai Sagar konach baal ahe tumch ki archana tainch?
ОтветитьMast tai
Ответитьgood verynice
Ответитьखूपच सुंदर.
जय मल्हार
Ha.video.baghunach..pot.bharla.baba.👍👌👌😛😛khup.chhan.sagar.pn.chhan.aahe.tumcha
Ответить👌👌👌😋
ОтветитьVery nice recipe. 😊
Ответить❤
Ответитьवजडी म्हणजे काय? मटण का? काय सुंदर बोलतात बाई! वा!
ОтветитьKadhi yayach mg vajadi khayla 😉
Ответитьबाणाई खूपाच छान वजडी बनवायची पद्धत , मि हि बनवुन् बघणार आहे. मस्त 👌👌👍
ОтветитьVery nice
ОтветитьGreat Life
Ответитьबानू ताई तुमचे व्हिडिओ आणि तुमची धनगरी स्टाईल आम्हाला फार आवडते असेच नव नवीन व्हिडिओ करत जा आणि आम्हाला पण धनगरी जेवणाचा आस्वाद देत जा धन्यवाद ताई🎉
Ответитьमेहनत खूप आहे
ОтветитьMalapan khub awarte vajri
Ответитьमंला लैई अंवंडं
Ответить