Комментарии:
Parvati s popkar khup sundar premal vaman ahe devache👃👃👃👃👃👃👃🌹🖐️🖐️🖐️🖐️🖐️
Ответитьतुझे नाम आले ओठी..... अलौकिक, अप्रतिम,....... कितीही ऐकले तरी.... ऐकतच राहावे असं वाटतं... 🙏🏻🙏🏻🙏🏻
Ответитьदैवी स्वर ❤
ОтветитьBest abhang... Ajit...kumar....waaaa😂
Ответитьमी १९८६ साली आपणास लोणावळ्यास पाहिले आणि हे सर्व अभंग ऐकले. एका खासगी उद्घाटनात. कान तृप्त होतात मनाला शांतता लाभते. मन स्वैर भैर झाले की जरूर ऐकावे. आपल्या आवाज खणखणीत व लाजवाब
ОтветитьGreat👍
Ответитьमाझे वडील भजनी मंडळ प्रमुख होते त्यामुळे भजन ऐककण्याची आवड आहे. ऐकताना मन रमुन जाते कश्याची आठवण येते नाही
Ответить❤
ОтветитьSuper
Ответитьकाय तबला वाजवला वा सुंदर मी मला. विसरले
Ответить❤❤❤❤❤
Ответитьकाय चाल, ताल रिदम, सुर वादन तबला पेटी वाह वाह. मन अगदी भरून आले. मी दररोज सकाळी 5-30 भक्ति गीत एकतो. जय दत्त गुरु माऊली 🚩🌺🌹🙏😁😁
Ответитьजय श्री दत्त दत्त प्रभु माहुर निवासी 🚩🌺🌹🙏🙏
Ответитьश्री अजित कड़कडे दादा यांचा काय आवाज़ आहे ही दत्त प्रभुचीच देन आहे त्यांना 🚩🌺🌹जय दत्त गुरु 🚩🌺🌹🙏
Ответитьअभंग ऐकताना भान हरपते एकदा तरी यां महान व्यक्तिमत्वला भेटायचे आहे दर्शन करायचे आहे काय पुण्याई असेल की हे कार्य त्या परमात्म्याने यांच्यावर सोपावले असेल ग्रेट ग्रेट
Ответитьमाझ्या जीवनामध्ये अजित कडकडे sir यांचे अभंग म्हणजे संजीवनी बुटीचे काम करते मी देवाचे एवढे काय करत नाही पण देवाचे स्थान आपल्या हृदयात काय आहे हे मात्र अभंगाच्या माध्यमातून कळते त्यांना कोती कोटी नमस्कार 🙏🙏🌹🌹
Ответить❤❤❤😊
Ответитьश्री. स्वामी समर्थ
ОтветитьSundar🙏😍
ОтветитьGreat indian classical voice🇮🇳
Ответитьशब्दच नाहीत पूर्ण चैतन्य आणतात कडकडे
Ответитьडाउनलोड होत नाय हे अभंग मस्त sir nice तुमी असेक चांगले राहा सर
Ответитьमला काय टेन्शन असले कि मी हे अभंग एकतो मग मला बरे वाटते खूप शान आवाज आहे जो पर्यंत हे सृष्टी आहे तो प्रयन्त हा आवाज आहे मस्त sir
ОтветитьVa chan uttm Maze aayushya tumhi ghya agit bhau
ОтветитьGood😊😊😊😊😊
Ответить🎉
Ответитьएकदम मस्त आनंदात प्रसन्न सकाळ
Ответитьतणावमुक्त होते मन प्रसन्न झाले
ОтветитьJAI SHREE GURUDEV DATT
JAI SHREE SWAMI SAMARTH MAHARAJ
अप्रतिम, न भूतो न भविष्य, तुलनाच होऊ शकत नाही.
Ответитьहे गाणे खूपच सुंदर गायलेले आहेत त्यामुळे मन प्रसन्न होतं
Ответитьसुंदर भक्तिगीते मनमोहक सुंदर
ОтветитьHe gane Atshay sunder Aahe Aani te tumhi pan Aekdam Suwchha swarat Gayle Mala he gane Far Aawdte mi pan mhanato kharokhar Manapasun DHANANWAD SIR
ОтветитьJAI SHREE GURUDEV DATT
JAI SHREE SWAMI SAMARTH MAHARAJ
आपल्या स्तुती साठी शब्द अपुर्ण आहे लाजवाब गीत लाजवाब आवाज मन प्रसन्न झाले नमस्कार जयहिंद जय महाराष्ट्र
Ответитьअजित कडकडे यांच्या परमेश्वराने त्यां ना संत संत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌺
Ответить❤😊😮
Ответитьसर्व् भजनात आनंद व्यक्त करून दिल्याबद्दल आभार व नमस्कार
Ответить❤❤❤❤❤❤
Ответитьअजित सरांचे माझे सर्वात आवडते गीत
Ответитьखुप छान गोड आवाज आहे अजित जी चा हे भक्ती गीत ऐकल्यावर मन प्रसन्न होते
Ответитьहे गाणे ऐकल्यावर कोकणात असणाऱ्या वाडीत नाटकाचा लाल पडदा हलला म्हणजे रात्री कधी नाटक सुरू होतोय.काय तो आनंद ते कोकणातल्या दादालाच माहीत....धन्यवाद अजित सर
ОтветитьAjit kadakade
Ответитьमराठी मनाचे मानबिंदू 🙏🏻
ОтветитьMast sir❤
ОтветитьAwismaraniya.
ОтветитьKhoop chhan ❤❤❤❤❤
Ответить😮🎉❤
ОтветитьGood attempt
ОтветитьNice
Ответить