मोबाईलला बळी जाण्यापासून कसं वाचवावं | मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडीओ | फायनली आज दाजींनी दिले उत्तर

मोबाईलला बळी जाण्यापासून कसं वाचवावं | मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडीओ | फायनली आज दाजींनी दिले उत्तर

58,327 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@sangitadalvi2598
@sangitadalvi2598 - 15.07.2024 20:15

salam fouji Bhai.

Ответить
@archanatangawade610
@archanatangawade610 - 15.07.2024 20:16

Taii kharch mazya misteranchya Unit madhe trr khup lokanche paise dubale ahet ...Unit madhalyach eka bhauni kontrri skim ahe as sagun bharpur janana paise invest karayala lavale...kuni kunitrr fund vaigere kadun paise invest kele hote.....

Ответить
@surekhadesai6449
@surekhadesai6449 - 15.07.2024 20:18

तुम्हा सर्वांचे व्यक्तीमत्व व विचार खूप परिपक्व व आदर्श आहेत. तुमच्या व्हिडिओंमधे वेगवेगळे विषय उत्तम पद्धतीने मांडले जातात, ज्यामधून समाज प्रबोधन होते. व उत्तम माहिती मिळते. आदर्श कुटुंब व आदर्श चॅनल ही आहे. आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओ बद्दल आभार व अभिनंदन!

Ответить
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 - 15.07.2024 20:26

खूपच chhan माहिती fauji ni dili...आज सामाजिक janivetun study karun faujini chhan udaharne devun sangitle aahe. Khup khup chhan mahiti share keli. Sarvana yacha khup fayda hoil..

Ответить
@shree_8134
@shree_8134 - 15.07.2024 20:27

Khup chan mahiti sir.. and suggetion..

Ответить
@DhanashreeTanpure-ed3dg
@DhanashreeTanpure-ed3dg - 15.07.2024 20:29

ताई दादा ने खूप मस्त माहिती दिली 👌👌

Ответить
@pranitbhalerao5494
@pranitbhalerao5494 - 15.07.2024 20:29

खूप छान माहिती दिली दादा नी ❤️

Ответить
@nandapatil4195
@nandapatil4195 - 15.07.2024 20:39

माझी खुप ईछ्या होती माझ्या मुलाने डिफेन्स मधे जाव पण तो खेळायला गेला का दुखापत करुन यायचा मग मी आशा सोडुन दिली .

Ответить
@nandapatil4195
@nandapatil4195 - 15.07.2024 20:41

सगळ्याची बोलती बंद खुप छान सांगीतल

Ответить
@ashasabhineetkitchen3535
@ashasabhineetkitchen3535 - 15.07.2024 20:47

Bharti ani swati tumche video khup chan astat mi roj baghte

Ответить
@saritagore1260
@saritagore1260 - 15.07.2024 20:48

Very useful information 👌 superb video tai

Ответить
@AnandiKumbhar-ok7qh
@AnandiKumbhar-ok7qh - 15.07.2024 20:51

Shri Swami Samarth Tai

Ответить
@Rukstar10
@Rukstar10 - 15.07.2024 21:25

Very informative video

Ответить
@hinalad4159
@hinalad4159 - 15.07.2024 21:31

आजचा व्हिडीयो 1 नंबर होता. आज मोठ्या फौजी भाऊनी खुपच छान आणि तरूणाना उपयुक्त माहिती दिली. 🙏 खरोखर online game च्या मागे लागुन तरूण झटपट पैसे कमावण्याच्या मागे लागले आहेत. अधुनमधुन अशी उपयुक्त माहिती देत जा बर्याच जणाचे संसार वाचतील.

Ответить
@shitalpatil9763
@shitalpatil9763 - 15.07.2024 21:41

Daji khup chan, mahiti sangitl

Ответить
@sonaliphasale1156
@sonaliphasale1156 - 16.07.2024 04:39

नगर मध्ये RMS आनी सैनिक स्कूल चे class घेतता मुलान साठी खूप छान आहेत

Ответить
@poojabandgar2404
@poojabandgar2404 - 16.07.2024 06:29

दाजी खुप समजदार आहेत दाजींकडून खुप काही शिकायला भेटतय 😊तुमची मुल पण खुप समजदार आहेत

Ответить
@divyanshu20123
@divyanshu20123 - 16.07.2024 07:24

Salute Daji.aamche fauji pan 5 varshzale retail zale aata reliance madhe job krte

Ответить
@suchitasonawane4575
@suchitasonawane4575 - 16.07.2024 07:37

ताई तुमचे youtub चे पेमेंट होते का सहज विचारले कारण तुम्ही एवढ्या मेहनत घेत आहे तर आले का तुम्हाला पैसे plz एक व्हिडिओ बनवा आम्हाला succiber लोकांला पण चांगले वाटेल आईकुन आणि ताई मी तुमचे सगळे व्हिडिओ डेली bagte खूप छान असतात akdya दिवशी व्हिडिओ आला नई तर करमत नई खूप सवय झाली तुमची

Ответить
@jyotisurvaseफॅशनडिझायनरमराठी
@jyotisurvaseफॅशनडिझायनरमराठी - 16.07.2024 07:37

खूप छान माहिती दिली दाजींनी खरंच तुमची फॅमिली खूप छान आहे तुम्ही खूप ग्रेट आहात तू मला पाहून खूप मोटिवेशन मिळतं❤

Ответить
@sushilajankar5782
@sushilajankar5782 - 16.07.2024 07:44

खरं आहे दादा मेहनत घेतली शिवाय काही मिळत नाही

Ответить
@pallavijadhav957
@pallavijadhav957 - 16.07.2024 08:34

Hi ताई तुमचे व्हिडिओ मी डेली बघतेज्ञपण कमेंट करायला नाही जमत....पण मी ईष्टाला magकेला होता तुम्ही रिप्लाय केला नाही 😔

Ответить
@shitalkoinkar8940
@shitalkoinkar8940 - 16.07.2024 08:38

Khup chan hoti mahiti ...
पूर्ण महाराष्ट्राचे फेवरेट झाले आहेत दाजी तुम्ही

Ответить
@madhukarumale6824
@madhukarumale6824 - 16.07.2024 08:41

खुप छान माहिती दिली फिजिकल व आळसी पना मेहनति शिवाय अशक्य आह आहे

Ответить
@yaminithakare2284
@yaminithakare2284 - 16.07.2024 10:47

भारती आणि स्वाती आमची स्टोरी तुमच्यासारखीच आहे आम्ही पण सख्ख्या बहिणी जावा आहे तुम्ही टाकलेल्या व्हिडिओ आम्ही रोज बघतो.

Ответить
@PoonamDhende-f7s
@PoonamDhende-f7s - 16.07.2024 11:51

खूप छान माहिती दिली दाजीनी

Ответить
@pranitadeore9809
@pranitadeore9809 - 16.07.2024 11:58

दाजी खुप छान माहिती दिली 😊

Ответить
@manishagaisamudrevlog8364
@manishagaisamudrevlog8364 - 16.07.2024 12:35

खरच सावध रहा online game पासुन आजच आमच्या अपार्टमेंट मधला एक फ्लॅट बँक वाल्यांनी सील केला आहे .खुप वाईट वाटल

Ответить
@ChaitanyaPund-l8f
@ChaitanyaPund-l8f - 16.07.2024 16:25

कोणती गेम हे

Ответить
@shrikantmandlik6219
@shrikantmandlik6219 - 16.07.2024 18:01

Hi tai

Ответить
@shrikantmandlik6219
@shrikantmandlik6219 - 16.07.2024 18:02

Mi pan army person aahe

Ответить
@shrikantmandlik6219
@shrikantmandlik6219 - 16.07.2024 18:03

Tumchya villala bhet dyayachi aahe

Ответить
@shrikantmandlik6219
@shrikantmandlik6219 - 16.07.2024 18:03

Sahebancha no.dya

Ответить
@shrikantmandlik6219
@shrikantmandlik6219 - 16.07.2024 18:05

Sahebancha no dya tai

Ответить
@amolnalawade675
@amolnalawade675 - 16.07.2024 19:40

खुप छान माहिती दिली

.

Ответить
@surakshamanave827
@surakshamanave827 - 16.07.2024 21:36

Swati tai tumchya mr unit konti ahe

Ответить
@anitagawari9990
@anitagawari9990 - 16.07.2024 21:57

Khup chan sangitle family tmimng is very important

Ответить
@nileshbankar3223
@nileshbankar3223 - 17.07.2024 05:57

दाजी तुम्ही अचुक माहीती दीली आहे तुम्हाला विनंती आहेकि आजुन एक होट्सॲपला गुप्ता शर्मा नावाच्या मुलींचे फोटो टाकुन अकाऊट खोलतात आणि खोलनारा हा पुरुष आहे ते आकाऊंट पुरषाचे आसते महीलेचे आसते आणि ते आकाऊंट पाहून तरुण फसुन त्यांना रीक्वेस्ट टाकतात आणि मग ते ऐक्ससाफ केल्यानंतर ओनलाईन अशलील व्हीडीओ साठी रात्री चे कोलकरुन ते समोरुन तरुन मुलांच्या व्हीडीओ बनवतात आणि पुन्हा ती व्हीडीओ त्या तरुनाला पाठवतात बनवून आणि त्याला पैशासाठी फोनकरतात दहालाख वीसा लाख रक्कम मागतात आणि व्हीडीओ व्हायरल करतो धमकी देतात माझ्या दोन मित्र फसले ते घरच्यांच्या आणि मित्र परीवाराला ईज्जत ला घाबरुन कोणाला काही सांगितले नाही त्यांनी फाशि घेतली यांच्या पाई जरी फसले तरी त्याःनी सांगावेना म्हणून तुम्ही या विषयावर व्हीडीओ बनवुन तरुणांना सावध करा

Ответить
@Samruddhi05
@Samruddhi05 - 17.07.2024 06:25

फौजी साहेब खिल्लार गाई पण पाळा रिप्लाय प्लीज❤

Ответить
@ashwiniumap2097
@ashwiniumap2097 - 17.07.2024 06:34

खरच फौजी ni खूप छान सांगितले आहे. मी हा video माझ्या माहितीतील सर्वानाच share केला. Thank you दादा 😊

Ответить
@savitapatil6465
@savitapatil6465 - 17.07.2024 11:21

Chan

Ответить
@soniadalave1655
@soniadalave1655 - 17.07.2024 11:30

खूपच सुंदर

Ответить
@madhavimane1342
@madhavimane1342 - 17.07.2024 12:21

दीदी दाजी शेअर मार्केट बद्दल पण माहिती द्या.. चांगल आहेका नाही ते

Ответить
@UashaSuryawanshi
@UashaSuryawanshi - 17.07.2024 13:44

धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली

Ответить
@ombhai3307
@ombhai3307 - 18.07.2024 09:07

❤❤proud of you 👏 🥰

Ответить
@savitagarje3786
@savitagarje3786 - 18.07.2024 13:33

Khup chan information Thanks

Ответить
@rajeshbaware3773
@rajeshbaware3773 - 18.07.2024 15:33

Great thinking Proud of your family 🎉🎉🎉

Ответить
@KamalDighe-j6r
@KamalDighe-j6r - 20.07.2024 16:25

Khup chhan information ❤❤

Ответить
@AkPuranic
@AkPuranic - 21.07.2024 19:28

👌🙏

Ответить
@bharatigore1612
@bharatigore1612 - 24.07.2024 07:02

SUPERB!

Ответить