Ajit Pawar | अजित पवार यांच्या आमदारांना शरद पवार यांची भीती ? | tv9 Marathi

Ajit Pawar | अजित पवार यांच्या आमदारांना शरद पवार यांची भीती ? | tv9 Marathi

TV9 Marathi

3 месяца назад

787,165 Просмотров

Ссылки и html тэги не поддерживаются


Комментарии:

@FakeeAnbru
@FakeeAnbru - 11.09.2024 23:32

Are dam asel tar शरद पवार ला मराठा आरक्षण वर बोलायला सांगा 😂😂

Ответить
@dnyaneshwarsolanki7872
@dnyaneshwarsolanki7872 - 12.09.2024 12:28

वाघ आहे जपुन रहा नाही तर त्याला शरद पवार म्हणतात

Ответить
@shivajisatpute7744
@shivajisatpute7744 - 12.09.2024 19:43

कोणासोबतही या मैदानामध्ये कळल तुम्हाला माननीय शरद पवार साहेब जिंदाबाद

Ответить
@IndramohanAndhale
@IndramohanAndhale - 13.09.2024 14:58

चुकीची मते आहेत उमेदवाराचे त्यांना निवडून न येण्याची भिंती आहे

Ответить
@anilshelar8775
@anilshelar8775 - 13.09.2024 21:56

जनता काय मुर्ख आहेत का? जरी शरद पवारांच्या विरोधात टिका केली. नाही. तरी.तुम्ही पडणार😂

Ответить
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 - 14.09.2024 05:34

आतापर्यंत खूप वेळेस अनुभव आलाय पंतप्रधान मोदीसाहेब व अमित शहा ,देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, इतकेच काय तर लायकीनुसार आताचे भाजप पक्षातील प्रवक्ते देखील मा शरद पवार साहेब याच्याच विरोधात बोलत असतात यातून महाराष्ट्रातील महायुतीतील आमदार आहेत ते सर्व आमदार घरात बसणार आहेत आता लोकसभेत पाचर बसलीय चांगली आता तर फ्वत शरद पवार साहेब याची एक सभा काफी आहे अजित पवार गटातील बंडखोर आमदार विरोधात मतदार संघातून निवडणूकीतून एक वेळेस शरद पवार साहेब यानीच ऐका सभेत 25/30 हाजार ला शंभर टक्केच फटका बसणार आहेत भाजप पक्षाचे सगळ्यात जास्त प्रमाणात नुकसान नक्कीच होईल व होणारच आणि झालेच पाहिजेत तेव्हाच समजेल पक्ष कटकारस्थान व षडयंत्र करून फोडून तोडून त्यानाच सत्तेवर घेऊन पवित्र करून घेतात ते सर्व सोपे आहे पण पचविणे खूप अवघड गोष्ट आहे चोरी आखेर चोरी असते त्याचे कोणीच समर्थन व साथ देत नाहीत आणि त्यात महाराष्ट्रातील दोन पक्ष षडयंत्र करून कटकारस्थान करून फोडलेत त्याचीच किम्मत मोजावीच लागेल आता यापुढील कालावधीत

Ответить
@SachinSawant-n5i
@SachinSawant-n5i - 14.09.2024 14:35

फटका फक्त जरांगे पाटलांचा आहे.वाकडया तोंडाचा काहीही परिणाम होऊ शकत नाही.फक्त जरांगे पाटिलचा आहे

Ответить
@abuabdullah5348
@abuabdullah5348 - 14.09.2024 18:54

Fatli ka amdaran chi ataa kalala baap baap hota hai😂😂😂😂

Ответить
@pankajsurvase435
@pankajsurvase435 - 15.09.2024 03:05

अरे तुम घाट के नाही तुम घर की रह गये हो तुम तो बेवफाई सो गये हो

Ответить
@mhalarighabvat9164
@mhalarighabvat9164 - 15.09.2024 04:37

घाबरले

Ответить
@SUDHAKARMULE-c9e
@SUDHAKARMULE-c9e - 15.09.2024 08:41

जिरली आता

Ответить
@SUDHAKARMULE-c9e
@SUDHAKARMULE-c9e - 15.09.2024 08:43

लय पळतोय सकाळी सकाळी झाकण झुल्या मी मराठा

Ответить
@pankajborse6704
@pankajborse6704 - 15.09.2024 08:50

फाटली ना आता सांभाळून राहा नाहीतर मग संन्यास पक्का भगवे कपडे घालायला वारीला जायला तयार रहा

Ответить
@Robert-ev5xx
@Robert-ev5xx - 15.09.2024 13:55

ये डर जरुरी है नाद नका करू पवार साहेबांचा आम्ही अजून छोटे कार्यकर्ते आहोत आमचे वय आता 25 आहेत पण आम्ही शरद पवार साहेबांच्या सोबत आहोत हिच आमची यंग पिढी पवार साहेबांच्या मागे खंबीरपणे आहे ❤✌️💪🔥✅

Ответить
@shankarpawar-jm3jj
@shankarpawar-jm3jj - 15.09.2024 18:14

Janta.Raja.Aahe.
Dada.Sawada.Raha

Ответить
@vasantpatil1463
@vasantpatil1463 - 16.09.2024 06:01

दादाचे जास्तीत जास्त १० निवडून येतील

Ответить
@junedshaikh4621
@junedshaikh4621 - 16.09.2024 12:52

Har war ka patal war hu u hi nahi kahelata Sharad Pawar hu

Ответить
@mubeenmukadam0802
@mubeenmukadam0802 - 16.09.2024 19:45

सब आमदार अजीत पवार के गिरने वाले है ।

Ответить
@BlackMamba6131_pubg
@BlackMamba6131_pubg - 16.09.2024 20:00

भीती असणारच .. गद्दारी जखमी वाघासोबत केली आहे आता शिकार करणारच वाघ.....९०% आमदार पडणार साहेब गद्दार टोळी चे...

Ответить
@subhashpujari6737
@subhashpujari6737 - 16.09.2024 20:32

आता पर्यंत महाराष्ट्रात दोनच साहेब झाले..
एक वंदनीय बाळासाहेब आणि दुसरे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब....
नाद न्हाई करायचा

Ответить
@श्रीरामभक्त-व5य
@श्रीरामभक्त-व5य - 17.09.2024 07:57

Only ajit dada I

Ответить
@jadhavsj64
@jadhavsj64 - 17.09.2024 17:52

Kahi kara MVA yenar😂

Ответить
@harirambhusnar8515
@harirambhusnar8515 - 17.09.2024 19:36

TV 9 मराठी ला फोन आला होता का दादा च्या आमदाराना पवाराची भिती वाटतेय म्हणून काय पन बातमी

Ответить
@rahulganakwar3266
@rahulganakwar3266 - 18.09.2024 17:34

साहेब एक च डॉक्टर बाबासाहेब अम्बेडकर बालासाहेब आंबेडकर यांच्या हातात काही नाही सर्व तुमच्या हतात आहे ते नातू आहेत सरकार त्यांच्या हतात अस्त तर त्याणी सर्व काही केल अस्त आता एक्च युद्ध

Ответить
@rahulkoshti865
@rahulkoshti865 - 18.09.2024 19:39

शरद पवार साहेब यांचा बाप आहे

Ответить
@bhalchandrapatil5477
@bhalchandrapatil5477 - 19.09.2024 08:12

बापाची टीका करून काय मिळणार ❓

Ответить
@praveennikam5842
@praveennikam5842 - 19.09.2024 15:29

अजित पवारांचे सगळेच आमदार बेक्कार पडणार👎👎👎

Ответить
@Master1011-d9f
@Master1011-d9f - 22.09.2024 19:03

डर गया अजित पवार गट 😂😂😂😂

Ответить
@yadneshwarahire4414
@yadneshwarahire4414 - 23.09.2024 19:22

फाटली का गद्दार

Ответить
@RajeshKute-j9q
@RajeshKute-j9q - 25.09.2024 13:31

Baap to bapach

Ответить
@SNBCrimeTalks
@SNBCrimeTalks - 27.09.2024 19:25

घाबरले 😅😂😅😂 पवारांना घाबरले😅

Ответить
@AJINATHKachare-p5o
@AJINATHKachare-p5o - 29.09.2024 19:18

कुठेही झक मारा जणतेचा निर्णय पक्का झाला आहे

Ответить
@sukhdevMunde41
@sukhdevMunde41 - 04.10.2024 17:12

आमचे आजीत पवार साहेब सर्व obc

Ответить
@NarayanRaut-y1y
@NarayanRaut-y1y - 05.10.2024 06:16

Pawar Manjesh Pawar Manje power hai🎉

Ответить
@Dr.Spandan_1001
@Dr.Spandan_1001 - 25.10.2024 18:03

Corruption

Ответить
@avinashramteke4119
@avinashramteke4119 - 26.10.2024 11:22

Karade sir yana ticket dya ekk

Ответить
@TusharShinde-e3j
@TusharShinde-e3j - 27.10.2024 04:24

अरे पवारांच्या विरोध कमेन्ट करणार्‍यांनी जरा जपुन कमेन्ट करा. आर बाप हाय तुमचा.

Ответить
@manikpatil3250
@manikpatil3250 - 27.10.2024 17:16

देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार हे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हृदयातील स्थान आहे आदरणीय साहेब सर्वसामान्यांचे कैवारी आहे हे विसरलात संपूर्ण महाराष्ट्र आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी आहे 🙏

Ответить
@ramdivate7614
@ramdivate7614 - 30.10.2024 11:12

अजिदादांना दाखवा ही news

Ответить
@paragbhai6678
@paragbhai6678 - 31.10.2024 04:23

फाटलि अजीत च्या आमदार ची 😂

Ответить
@tushargawade7771
@tushargawade7771 - 06.11.2024 00:33

लोकसभेला तर बोलत होते बैल म्हातारा झाला म्हणून
मग आत्ता काय झाले त्यांना
नाय बोला अजून बोला

Ответить
@daddykingofmumbai7585
@daddykingofmumbai7585 - 06.11.2024 15:20

घाबरलंय 😂😂

Ответить
@mihirpatil8126
@mihirpatil8126 - 06.11.2024 16:10

Ответить
@comali3880
@comali3880 - 09.11.2024 11:49

म्हतार तेल लावून तयार आहे तुम्ही फक्त मैदानात या...😂😂😂😂😂😂😂😂

Ответить
@tusharrshhinde
@tusharrshhinde - 09.11.2024 18:51

फाटली का आता😂

Ответить
@karanbagav226
@karanbagav226 - 09.11.2024 19:31

Mag devendra fadnavis saheb na ka Target kartay

Ответить
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 - 09.11.2024 19:47

पवार साहेबांचा नाद करायचा नाय.
बाप हा बापच असतो.

Ответить
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu - 12.11.2024 16:32

डर कायम रहेगा जनता हमेशा पवार साहब के साथ हे

Ответить
@DineshPalav-g3l
@DineshPalav-g3l - 15.11.2024 15:58

Ata kas vatatay gar gar vatatay..😂😂😂

Ответить
@tanajikarande9052
@tanajikarande9052 - 18.11.2024 10:38

तुतारी वाजणार

Ответить